शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

सोडू नका ऑफर! बंपर डिस्काउंटसह Samsung चा 5G फोन, दिवसभर पुरणारी 5,000mAh ची बॅटरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 09:45 IST

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन अत्यंत स्वस्तात फ्लिपकार्टवरून 120Hz रिफ्रेश रेट, 5,000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह विकत घेता येईल.  

कोणताही सेल सुरु नसतानाही सॅमसंगनं मार्चमध्ये सादर केलेला मिड-रेंज 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy F23 5G स्वस्तात विकत घेता येत आहे. यासाठी फ्लिपकार्टवरील ऑफर्सचा कॉम्बिनेशन तुम्हाला वापरावं लागेल. लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 120Hz रिफ्रेश रेट, 5,000mAh ची बॅटरी आणि 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला हा हँडसेट मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

Samsung Galaxy F23 ची किंमत आणि ऑफर 

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,499 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 18,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु 3500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हे मॉडेल फ्लिपकार्टवर 13,999 रुपये आणि 14,999 रुपयांमध्ये विकले जात आहेत. तसेच जर तुम्ही ICICI बँकेच्या क्रेडिट व डेबिट कार्ड आणि SBI क्रेडिट कार्डनं पेमेंट केलं तर 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल.  

Samsung Galaxy F23 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन भारतात 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित सॅमसंगच्या One UI 4.1 वर चालतो. कंपनीनं यात क्वालकॉमच्या Snapdragon 750G चिपसेटचा वापर केला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. सोबत 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते. यातील पावर कुल टेक्नॉलॉजी गेमिंग परफॉर्मन्स सुधारते.  

Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी सॅमसंगनं 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युअल बँड वायफाय, Bluetooth 5.0, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. यात अन्य 5G फोन्स प्रमाणे यात एक-दोन बँड्स मिळत नाहीत तर हा फोन 12 बँड्सना सपोर्ट करतो. Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलFlipkartफ्लिपकार्ट