शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

Flipkart ची कृपा! 266 रुपयांमध्ये 6000mAh ची बॅटरी असलेला Realme फोन; स्टॉक संपण्याच्या मार्गावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 18:48 IST

Flipkart Sale मध्ये तुम्ही Realme चा दमदार स्मार्टफोन फक्त 266 रुपयांमध्ये घरी घेऊन येऊ शकता.  

खूप कमी स्मार्टफोन्समध्ये 6000mAh ची बॅटरी मिळते. असाच एक Realme Narzo 50A नावाचा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी बाजारात आला होता. जो सध्या Flipkart वरील सेलमध्ये फक्त 266 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे. त्यामुळे जर तुम्ही जास्त बॅटरी बॅकअप असलेला हँडसेट शोधत असाल तर तुम्ही या जबरदस्त ऑफरचा फायदा सहज घेऊ शकता.  

Realme Narzo 50A वरील ऑफर्स 

Realme Narzo 50A स्मार्टफोनचा 64GB स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. फ्लिपकार्ट या डिवाइसवर 1350 रुपयांचा थेट डिस्काउंट देत आहे. त्यामुळे हा मॉडेल 11,649 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतला तर 583 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच 10,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील या डिवाइसवर देण्यात आली आहे. या तिन्ही ऑफर्स एकत्र केल्यास नवाकोरा Realme Narzo 50A स्मटफोन फक्त 266 रुपयांमध्ये घरी आणता येईल.  

Realme Narzo 50A चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Narzo 50A मध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 x 1600 पिक्सल रेजोल्यूशन आणि 570nits ब्राईटनेसला सपोर्ट करतो. डिवाइसमध्ये MediaTek Helio G85 SoC सोबत माली-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 128GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह विकत घेता येईल. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील फोनमध्ये देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI 2.0 कस्टम स्किनवर चालेल. 

Realme Narzo 50A मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पीडीएएफ आणि 10X डिजिटल झूमसह 50MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP ची मॅक्रो लेन्स आणि 2MP ची B&W पोर्ट्रेट लेन्स देण्यात आली आहे. या रियलमी फोनच्या फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे. रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह यात या फोनमध्ये 18W फास्ट-चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टMobileमोबाइल