शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ग्राहक तुटून पडले! फक्त 199 रुपयांमध्ये मिळतोय 5000mAh ची दमदार बॅटरी असलेला स्मार्टफोन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 14:32 IST

Flipkart Infinix Days Sale मध्ये कंपनीचा 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त स्मार्टफोन Infinix Hot 11S स्वस्तात विकला जात आहे.  

Flipkart वर आजपासून Infinix Days Sale सुरु झाला आहे. 5 जून पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही Infinix चे स्मार्टफोन्स अत्यंत स्वस्तात विकत घेऊ शकता. आधीच बजेटमध्ये मिळणारे हे डिवाइस या ऑफरमुळे अधिक स्वस्त झाले आहेत. यातील Infinix Hot 11S स्मार्टफोन तर फक्त 199 रुपयांमध्ये तुमचा होऊ शकतो. यासाठी थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा वापर करावा लागेल.  

Infinix Hot 11S वरील ऑफर 

Infinix Hot 11S स्मार्टफोन भारतात 13,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु या सेलमध्ये डिवाइसवर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. त्यामुळे हा हँडसेट फ्लिपकार्टवर 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. Infinix Hot 11S ची खरेदी फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड द्वारे विकत घेतल्यास तुम्ही 550 रुपयांची सूट मिळवू शकता. परंतु सर्वात मोठी म्हणजे 10,250 रुपयांची सवलत जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून मिळवता येईल. तुमचा जुना मोबाईल देऊन तुम्ही Infinix Hot 11S स्मार्टफोन 199 रुपयांमध्ये घरी आणू शकता.  

स्पेसिफिकेशन्स  

Infinix Hot 11s मध्ये 6.7-इंचाचा आयपीएस पॅनल 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा फोन MediaTek Helio G88 प्रोसेसरच्या ताकदीसह बाजारात आला आहे. सोबत 4GB LPDDR4X RAM आणि 64GB eeMI स्टोरेज मिळते. हा हँडसेट आऊट ऑफ द बॉक्स Android 11 बेस्ड XOS UI वर चालतो.  

 Infinix Hot 11s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. सोबत 2MP चा AI कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. फ्रंटला 8MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपसाठी Infinix Hot 11s मध्ये 5000mAh ची क्षमता आसलेली मोठी बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट