शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

38 हजार रुपयांचा फोन फक्त 5999 मध्ये खरेदी करा; Nothing Phone (1) वर मिळतोय बम्पर डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 20:28 IST

नथिंगच्या या एकमेव स्मार्टफोनला त्याचे डिझाईन इतर फोनच्या तुलनेत विशेष बनवते. या पारदर्शक रिअर पॅनल फोनमध्ये खास Gluph इंटरफेस LED लाइट्स देण्यात आले आहेत.

अमेरिक टेक कंपनी Nothing ने आतापर्यंत केवळ एकच स्मार्टफोन लॉन्च केला आहे आणि या फोनने ग्लोबल मार्केटमध्ये येताच धुमाकूळ घातला आहे. महत्वाचे म्हणजे, हा फोन त्याच्या प्राईस सेग्मेंटमध्ये सर्वाधिक विकला गेलेला फोन ठरला आहे. आता हा फोन फारच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. हा फोन मोठ्या डिस्काउंटनंतर, 10,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो. नथिंगच्या या एकमेव स्मार्टफोनला त्याचे डिझाईन इतर फोनच्या तुलनेत विशेष बनवते. या पारदर्शक रिअर पॅनल फोनमध्ये खास Gluph इंटरफेस LED लाइट्स देण्यात आले आहेत. शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर साधारणपणे 38,000 रुपयांचा हा नथिंग फोन (1) आता केवळ 6,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळत आहे. 

बम्पर डिस्काउंटवर असा खरेदी करा हा पारदर्शी स्मार्टफोन -Nothing Phone (1) च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला या एकमेव व्हेरिअंटची किंमत भारतात 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर 31 पर्सेंट डिस्काउंटसह हा फोन 25,999 रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. ICICI बँक, Citi बँक आणि Flipkart Axis बँक कार्डच्या सहाय्याने बील केल्यास या फोनवर 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सूटही दिली जात आहे.

जुना फोन एक्सचेन्ज केल्यानंतर फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांना 20,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेन्ज डिस्काउंट देखील देत आहे. या ऑफर्सचा संपूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन 6,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर, एक्सचेन्ज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाला नाही, तरीही हा फोन 10,000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत आपला होऊ शकतो. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल