शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

BSNL चा सर्वात दमदार प्लॅन; 850GB डेटा अन् 425 दिवसांची व्हॅलिडिटीसह अनेक फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 21:21 IST

हा BSNL सर्वात जास्त वैधता असलेला प्लॅन आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या करोडो युजर्सचे वारंवार रिचार्ज करण्याचे टेन्शन दूर केले आहे. कंपनीकडे एक असा रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामध्ये सर्वात जास्त वैधता मिळते. तसेच, प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटासह अनेक फायदेही मिळतात. यापूर्वी कंपनीने 395 दिवसांची वैधता असलेला प्लॅन आणला होता, पण आता यापेक्षाही जास्त वैधतेचा प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे, हा प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा खूप स्वस्त आहे. 

425 दिवसांचा प्लॅनBSNL ने आणलेल्या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला 425 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनसाठी तुम्हाला फक्त 2,399 रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच, दररोज फक्त 5.6 रुपये खर्च येईल. या प्लॅनमधील इतर फायदे सांगायचे, तर यात भारतात कुठल्याही नेटवर्कवर अनलिमेटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय, युजरला संपूर्ण भारतात मोफत नॅशनल रोमिंगचा लाभदेखील दिला जातो. 

BSNL च्या या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळेल. अशा प्रकारे एकूण 850GB डेटा मिळेल. कंपनी या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100 फ्री एसएमएसचा लाभही देत ​​आहे. याशिवाय सरकारी टेलिकॉम कंपनीने 215 आणि 628 रुपयांचे दोन नवीन रिचार्ज प्लॅन आणले आहेत. हे दोन्ही प्लॅन अनुक्रमे 30 दिवस आणि 84 दिवसांची वैधता देत आहेत.

दोन नवीन प्लॅन215 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2GB हायस्पीड डेटाचा लाभ मिळेल. हा प्लॅन मोफत नॅशनल रोमिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएससह येतो. तर 628 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळते. हा प्लान दररोज 3GB हाय स्पीड डेटासह येतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचाही लाभ मिळेल.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओSmartphoneस्मार्टफोन