शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

BSNL चा धमाका, 'या' स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल 1000GB डेटा, रॉकेट स्पीडने इंटरनेट चालणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 22:06 IST

खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी BSNL ने स्वस्त प्लॅन्स आणले आहेत.

BSNL Plans : काही दिवसांपूर्वीच देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या, जिओ, एअरटेल आणि व्हीने आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे अनेक युजर BSNL वापरण्यावर भर देत आहेत. दरम्यान, BSNL ने या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याची पूर्ण तयारी केली आहे. BSNL आपल्या ग्राहकांना अतिशय कमी दरात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि हाय स्पीड इंटरनेट देत आहे. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या ब्रॉडबँड प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला तब्बल 1000GB सुपरफास्ट इंटरनेट मिळणार आहे.

1000GB डेटा मिळेलकंपनीच्या Bharat Fibre मध्ये अनेक प्लॅन्स आहेत, ज्यात ग्राहकांना सुपरफास्ट इंटरनेट दिले जाते. दरम्यान, BSNL च्या 329 रुपयांच्या फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ग्राहकांना 25Mbps च्या वेगाने 1000GB डेटा ऑफर केला जात आहे. याशिवाय कंपनीच्या 399 रुपयांच्या भारत फायबर ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडने 1400GB डेटा दिला जात आहे. हे दोन्ही ब्रॉडबँड प्लॅन खासकरून ग्रामीण भागातील युजर्ससाठी आहेत. या प्लॅन्सची ​​वैधता संपूर्ण महिन्यासाठी आहे. 

दरम्यान, कंपनीच्या बेसिक ब्रॉडबँड ग्राहकांसाठीही दोन प्लॅन्स आहेत. 249 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनमध्ये युजरला 25Mbps च्या वेगाने 10GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर 2Mbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेट वापरता येते. तर, 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 25Mbps च्या स्पीडवर 20GB डेटा दिला जातो. यानंतर यूजर्सना 2Mbps च्या स्पीडने अमर्यादित डेटा मिळतो. विशेष म्हणजे, या प्लॅन्समध्ये युजरला देशभरातील कोणत्याही नंबरवर अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा लाभ मिळेल.

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)