शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

BSNLच्या ग्राहकांना मिळतेय मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 17:55 IST

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल आणि लॅण्डलाइन ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल आणि लॅण्डलाइन ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, BSNL Amazon Prime ऑफर फक्त नवीन अॅमेझॉन प्राईम ग्राहकांसाठीच आहे. सध्याचे अॅमेझॉन प्राईम मेंबर्स या ऑफरचा फायदा आपल्या करंट प्राईम मेंबरशिप संपल्यावर घेऊ शकतात. एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शनची फी 999 रुपये आहे. 399 रुपयांपेक्षा जास्त सर्व पोस्टपेड आणि 745 रुपयांपेक्षा जास्त सर्व लॅण्डलाइन पोस्टपेड प्लॅनवर सुद्धा ही ऑफर मिळणार आहे. 

BSNL-Amazon Prime Offer मध्ये काय मिळणार?अॅमेझॉन प्राईम मेंबरशिपमध्ये लेटेस्ट सिनेमा आणि टीव्ही शो साठी अनलिमिटेड स्ट्रीमिंग मिळणार आहे. याशिवाय अॅमेझॉन इंडियावरुन शॉपिंग करण्यासाठी मोफत डिलिव्हरी आणि एक्सक्लुसिव्ह डील्सच्या ऑफर मिळणार आहेत. विशेष म्हणजे, अनलिमिडेट ऑफलाइन डाऊनलोड्ससोबत ग्राहकांना अॅड-फ्री म्युजिकची मजा घेऊ शकतात. 

BSNL-Amazon Prime offer साठी असे करा साइनअप...1) मोबाईल ग्राहकांनी 399 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा पोस्टपेड प्लॅन आणि लॅण्डलाइन ब्रॉडबॅण्ड ग्राहकांनी 745 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा प्लॅन घ्यावा.2) BSNL च्या वेबसाइटवर 'BSNL-Amazon offer' असा बॅनर असेल. त्यावर क्लिक करा. 3) वन टाइम पासवर्ड (ओटीपी) साठी आपला BSNL चा नंबर इंटर करा. त्यानंतर आपला ई-मेल आयडी द्यावा. सर्कल सिलेक्ट करुन पुन्हा कोड इंटर करा. 4) एकदा अॅक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही प्राईम व्हिडीओ आणि अॅमेझॉन म्युझिक अॅपचा फायदा घेऊ शकता.  

टॅग्स :BSNLबीएसएनएलamazonअॅमेझॉन