शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

BSNLचा 'रक्षाबंधन' धमाका; कॉल-डेटा-SMS अनलिमिटेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 14:57 IST

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. बीएसएनएलने 'STV399' असा एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे.

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली आहे. बीएसएनएलने 'STV399' असा एक नवीन प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस, डेटा आणि एसएमएस करण्याचा फायदा घेता येणार आहे. या प्लॅनची किंमत 399 रुपये इतकी आहे.  तसेच, या प्रीपेड प्लॅनमध्ये 74 दिवसांची मर्यादा देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, बीएसएनएलचा हा नवीन प्लॅन दिल्ली आणि मुंबई टेलिकॉम सर्कलमध्ये लागू आहे. याशिवाय यामध्ये Personalized Ring Back Tone(PRBT) चा फायदा सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांना अनलिमिटेड साँग बदलण्यासाठी ऑप्शन मिळणार आहे.  'STV399' हा प्लॅन 26 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन या सणादिवशी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तसेच, टेलिकॉमटॉकच्या वृत्तानुसार, बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस करण्याचा फायदा घेता येणार आहे. 

दरम्यान, गेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये प्रीपेड ग्राहकांना व्हाईस आणि डेटा या सुविधा दिल्या होत्या. या ऑफरमध्ये 9 आणि 29 रुपयांचा प्लॅन आणला होता. या  दोन्ही प्लॅनला फ्रीडम ऑफर असे नाव दिले होते. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइल