शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

BSNL चे दोन शानदार रिटायरमेंट प्लॅन्स, ६ महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी आणि बरेच काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 13:07 IST

कंपनीने 411 रुपये आणि 788 रुपये किंमतीचे दोन नवीन प्लॅन्स आणले आहेत.

नवी दिल्ली :  भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही देशातील सर्वोच्च दूरसंचार सेवांमध्ये गणली जाते. इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे ती देखील आपल्या युजर्सना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. 

दरम्यान, कंपनीने 411 रुपये आणि 788 रुपये किंमतीचे दोन नवीन प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅन्सला रिटायरमेंट प्लॅन म्हणतात. हे दोन्ही प्लॅन्स डेटा व्हाउचर आहेत, म्हणजेच ते तुमच्या विद्यमान प्लॅनला बूस्ट करणार नाहीत, तर तुमच्या नंबरला अॅक्टिव्हेट करतील. यासाठी तुम्हाला कॉमन व्हाउचर प्लॅन आवश्यक आहे. 

सध्या, हे दोन्ही आता  ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. हा प्लॅन अशावेळी उपयोगी येतो की, ज्यावेळी तुमच्याकडे दीर्घकालीन डेटा प्लॅन बेस प्लॅन असेल, परंतु डेटा लिमिट पूर्ण झाली आहे.अशा परिस्थितीत हा प्लान तुम्हाला अतिरिक्त डेटा देतो. 

411 रुपयांचा प्लॅनबीएसएनच्या 411 रुपयांच्या डेटा व्हाउचर प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो. याचा अर्थ असा की तुम्हाला एकूण 180GB डेटा मिळतो आणि डेली लिमिट पूर्ण झाल्यानंतर त्याचे स्पीड 40kbps पर्यंत कमी होते.

788 रुपयांचा प्लॅनबीएसएनएलच्या 788 रुपयांच्या डेटा व्हाउचरची व्हॅलिडिटी 180 दिवसांची आहे. म्हणजेच तुम्ही एकूण 6 महिन्यांसाठी या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. 788 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्हाला एकूण 360GB डेटा मिळतो. एकदा लिमिट पूर्ण झाले की, इंटरनेटचा स्पीड 40kbps इतका कमी होतो. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञान