शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

BSNLनं जारी केला नवा प्लान, IPLच्या फॉलोअर्सना मिळणार धमाकेदार सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:15 IST

सरकारी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेली भारत संचार निगम लिमिटेड(BSNL)नं नव्या प्लानची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली- सरकारी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेली भारत संचार निगम लिमिटेड(BSNL)नं नव्या प्लानची घोषणा केली आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे शौकीन आहेत, त्यांना या नव्या प्लाननुसार धमाकेदार सुविधा मिळणार आहे. बीएसएनएलनं 199 रुपये/ 201 रुपये आणि 499 रुपये, असे दोन प्लान लाँच केले आहेत. कंपनीनं ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. या प्लाननुसार आपल्याला आयपीएल सामन्यांचे ताजे अपडेट मिळणार आहेत. दोन्ही प्लानमध्ये सामन्यांचा स्कोअर बोर्ड समजणार आहे. तसेच या प्लानमध्ये आपल्याला स्वतःच्या फोनमध्ये रिंग बॅक टोन सर्व्हिसही मिळणार आहे. परंतु या सेवेचा वापर करण्यासाठी आपल्याला बीएसएनएल अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे. याशिवाय या दोन्ही प्लानमध्ये सामन्याची माहिती SMS अलर्टच्या माध्यमातून प्रत्येक 15 ते 20 मिनिटांनी मिळणार आहे. यात कॉल आणि डेटाची सुविधाही मिळते. BSNL STV 199/201 या प्लानमध्ये BSNLच्या ग्राहकाला अमर्यादित वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. ही सुविधा लोकल आणि एसटीडी दोन्ही नंबरवर मिळते. तसेच या प्लानमध्ये ग्राहकाला दररोज 1 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. या प्लानची वैधता 28 दिवसांपर्यंत राहणार आहे. BSNLच्या ट्विटनुसार हा प्लान उत्तर भारतात 201 रुपयांना मिळतो, तर इतर ठिकाणी हा प्लान 199मध्ये उपलब्ध आहे.BSNL STV 499या प्लानमध्ये BSNL अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंगची सुविधा देते. ही कॉलिंगची सुविधा आपल्याला ऑननेट आणि ऑफनेट दोन्ही नेटवर्कवर उपलब्ध असते. हा प्लान दिल्ली आणि मुंबई क्षेत्रातील लोकांना वापरता येणार आहे. या प्लानमध्ये दररोज 1 जीबी डेटा मोफत मिळत असून, त्याची वैधता 90 दिवसांची असते. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलIPL 2019आयपीएल 2019