शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 15:38 IST

BSNL Plan Update: सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने १०७ रुपयांच्या प्लॅनची वैधता घटवली आहे. जिओ आणि एअरटेलच्या दरवाढीनंतर BSNL चा हा निर्णय ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

खाजगी टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेल यांनी रिचार्जचे दर वाढवल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने देखील आपल्या लोकप्रिय स्वस्त प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. BSNL ने आपल्या सर्वात प्रसिद्ध १०७ रुपयांच्या व्हॅल्यू प्लॅनची व्हॅलिडिटी (वैधता) मोठ्या प्रमाणात कमी केली असून, यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

BSNL चा १०७ रुपयांचा प्लॅन हा कमी पैशात सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी अत्यंत लोकप्रिय होता. याआधी या प्लॅनमध्ये ग्राहकांना जास्त दिवसांची वैधता मिळत होती, मात्र आता हा प्लॅन फक्त २० दिवसांसाठीच वैध असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ठराविक डेटा आणि व्हॉईस कॉलिंगचे फायदे मिळतात, मात्र व्हॅलिडिटी कमी झाल्यामुळे ग्राहकांना आता महिन्यातून दोनदा रिचार्ज करावा लागू शकतो.

जिओ आणि एअरटेलसोबतची स्पर्धाजिओ आणि एअरटेलने अलीकडेच त्यांच्या प्लॅन्समध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. अनेक ग्राहक स्वस्त पर्यायासाठी BSNL कडे वळत होते. मात्र, BSNL ने दर न वाढवता थेट 'व्हॅलिडिटी' कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याला टेलिकॉम क्षेत्रातील 'प्लॅन व्हॅलिडिटी गेम' म्हटले जात आहे.

ग्राहकांवर काय होणार परिणाम?ज्या ग्राहकांना फक्त येणारे कॉल्स सुरू ठेवायचे आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन आता महागडा ठरणार आहे. पूर्वी महिनाभर चालणारा हा प्लॅन आता २० दिवसांत संपणार असल्याने, वार्षिक खर्चात मोठी वाढ होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BSNL quietly cuts validity, plays game with customers on recharge.

Web Summary : BSNL reduced the validity of its ₹107 plan from a month to 20 days, impacting users who want to keep their SIM active for incoming calls. This follows price increases by Jio and Airtel, making BSNL less attractive for budget-conscious customers.
टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेल