शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Brazil Fined Apple: iPhone 14च्या लॉन्चिगपूर्वी Appleला मोठा झटका; 'या' देशाने लावला 18 कोटींचा दंड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 18:56 IST

Brazil Fined Apple: एका चुकीमुळे Apple वर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

iPhone Sale Ban in Brazil: जगभरात Apple च्या Far Out Event बाबत जोरदार चर्चा असून, गेल्या अनेक दिवसांपासून लोक याची वाट पाहत आहेत. या कार्यक्रमात iPhone 14 लॉन्च होणार आहे. पण, आता याच्या काही तासांपूर्वीच कंपनीला जोरदार झटका लागला आहे. एका चुकीमुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. या चुकीमुळे अनेक ग्राहक त्रस्त असून, अनेक देशांमध्ये कंपनीला विरोधाचा सामना करावा लागला आहे. 

कंपनील कोट्यवधीचा दंडमिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला हा दंड ब्राझीलमध्ये (Brazil) लागला आहे. iPhone 14 च्या लॉन्चिंगपूर्वी ब्राझीलनेअॅपलवर 2.3 मिलीयन डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. हा दंड ठोठावण्याचे कारण म्हणजे, अॅपलने देशात त्यांच्या iPhones सोबत चार्जर दिला नाही. ब्राझीलच्या Ministry of Justice and Public Security (MJSP) ने Apple वर हा $2.3 मिलियन(सूमारे 18 कोटी)चा दंड लावला आहे.

ब्राझीलने केली मोठी घोषणाAppleवर चार्जरशिवाय iPhone विकण्यासाठी दंड ठोठावण्यासोबतच ब्राझील सरकारने अजून एक निर्णय दिला. सरकारने चार्जरशिवाय विकल्या जाणाऱ्या सर्व iPhones च्या विक्रीवर बंदी घातली आहे. (iPhones Sale Suspended in Brazil) MJSP ने iPhone 12 च्या रेजिस्टरेशनलाही रद्द केले आहे. ब्राझीलने 2021 मध्येही Appleवर दोन मिलीयन डॉलर्सचा फाइन लावला होता. तेव्हाही कंपनीने चार्जरशिवाय iPhone विकण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, iPhone 14 सीरीज आज 7 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 10:30 वाजता लॉन्च होणार आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलBrazilब्राझील