शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

50 इंचाचा Blaupunkt 4K स्मार्ट टीव्ही भारतात लाँच; कमी किंमतीत शानदार फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: August 7, 2021 11:39 IST

Blaupunkt 50-inch 4K Smart TV: Blaupunkt ने भारतीय टीव्ही निर्माता कंपनी सुपर प्लॅस्टोनीक सोबत मिळून भारतात नवीन 4K स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे.

Blaupunkt हा जर्मन ऑडियो आणि व्हिडीओ ब्रँड आहे. Blaupunkt ने भारतीय टीव्ही निर्माता कंपनी सुपर प्लॅस्टोनीक सोबत मिळून भारतात नवीन 4K स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. या 4K टीव्ही अँड्रॉइड टीव्हीचा 50-इंचाचा मॉडेल देशात सादर करण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही गेल्या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या CyberSound सीरिजमध्ये लाँच केला गेला आहे. यात मीडियाटेकचा चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

Blaupunkt 50-inch 4K Android TV चे  स्पेसिफिकेशन्स 

Blaupunkt 50-inch CyberSound 4K मध्ये मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरला 2GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. या टीव्हीमधील 50-इंचाचा आयपीएस पॅनल 500 निट्स ब्राईटनेस आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. या टीव्ही सोबत देण्यात आलेल्या रिमोटमध्ये गुगल असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही बिल्टइन क्रोम कास्ट आणि अ‍ॅप्पल एयरप्लेला सपोर्ट करतो. 

या टीव्हीमधील चार स्पिकर मिळून 60W चा आउटपुट देतात. हे स्पिकर Dolby Digital Plus, Dolby Atmos, DTS TruSurround सर्टिफाइड ऑडियो आणि Dolby MS12 साउंड टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. कनेक्टिविटीसाठी या टीव्हीमध्ये तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, ड्युअल-बॅंड वायफाय 2.4GHz आणि 5GHz बॅंड आणि ब्लूटूथ 5.0 देण्यात आला आहे.  

Blaupunkt 50-inch 4K Android TV ची किंमत 

Blaupunkt च्या 50-इंचाचा CyberSound 4K Android Smart TV भारतात 36,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. CyberSound सीरिजमधील हा स्मार्टटीव्ही फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. फ्लिपकार्टवर या टीव्हीची बुकिंग देखील सुरु झाली आहे. 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड