शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
4
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
5
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
6
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
7
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
9
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
10
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
11
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
12
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
13
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
14
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
15
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
16
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
17
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
18
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
19
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
20
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले

३० मार्च लक्षात ठेवा, अलार्म लावा! अवघ्या १६ रुपयांत दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन अन् स्‍मार्टवॉच; ३१ मार्चपूर्वी... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:30 IST

तुम्ही विचार कराल की एवढ्या कमी किंमतीत कसा काय, तर कंपनीनेच याची घोषणा केली आहे. पहिल्या १०० लोकांना या १६ रुपयांच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. हे एवढे कठीनही नाहीय आणि सोपेही.

३१ मार्चपूर्वी आर्थिक ताळेबंद ठीक करत असताना एक मोठी ऑफर आली आहे. तुम्हाला १६ रुपयांत दोन डिस्प्लेवाला स्मार्टफोन आणि १६ रुपयांत स्मार्टवॉच घेण्याची संधी चालून आली आहे. भारतीय स्मार्टफोन कंपनी लावाने ही भन्नाट ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये त्यांचा प्रिमिअम अग्नी ३ स्मार्टफोन आणि Prowatch V1 स्‍मार्टवॉच अवघ्या १६ रुपयांना दिले जाणार आहे. 

तुम्ही विचार कराल की एवढ्या कमी किंमतीत कसा काय, तर कंपनीनेच याची घोषणा केली आहे. पहिल्या १०० लोकांना या १६ रुपयांच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. हे एवढे कठीनही नाहीय आणि सोपेही. कारण तुम्ही दोन वेगवेगळ्या वेळी या ऑफरसाठी अप्लाय करू शकणार आहात. स्मार्टफोनसाठी ही ऑफर दुपारी डॉट १२ वाजता सुरु होणार आहे. तर स्मार्टवॉचसाठी सायंकाळी सात वाजता सेल सुरु होणार आहे. 

म्हणजेच तुम्ही स्मार्टफोन घेण्यास हुकलात तर स्मार्टवॉचसाठी तुम्ही लक आजमवू शकता. Lava AGNI 3 मध्ये स्क्रीन ६.७८ इंचाची आहे. तर दुसरी स्क्रीन फोनच्या मागील बाजूस कॅमेऱ्यांजवळ आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी ७३००एक्स ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. लावा अग्नि ३ मध्ये ५०००mAh ली-पो बॅटरी आहे जी ६६W सुपर फास्ट चार्जिंगसह येते. या फोनची लॉटरी लागली तर तुम्हाला चार्जर मात्र बाहेरून विकत घ्यावा लागेल. 

लावा प्रोवॉच व्ही१ नुकतेच लाँच केले गेले होते. मूळ किंमत २,३९९ रुपये आहे. १.८५ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Realtek 8773 चिपसेट असून यामध्ये जीपीएस सपोर्ट देण्यात आला आहे. लोकेशन ट्रॅकिंगची सुविधा देखील आहे. तसेच ११० हून अधिक स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. मग वाट कसली पाहताय, आधी अलार्म सेट करून ठेवा, म्हणजे तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकणार आहात. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन