शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Tik Tok वर धमाका! रोज 1 लाख जिंकण्याची संधी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 18:04 IST

चेन्नईच्या उच्च न्यायालयाने घातलेली बंदी Tik Tok च्या पथ्यावरच पडली आहे.

चेन्नईच्या उच्च न्यायालयाने घातलेली बंदी Tik Tok च्या पथ्यावरच पडली आहे. गुगल प्लेस्टोअरवर पुन्हा आल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात Tik Tok ने आयओएसवर मोफत अ‍ॅपच्या यादीत पहिला क्रमांक पटकावल्याचा दावा केला आहे. तसेच प्लेस्टोअरवरही हे अ‍ॅप सोशल कॅटॅगरीमध्ये वरच्या रांगेत पोहोचले आहे. 

यामुळे कंपनीने नवीन कॅम्पेन सुरु केले असून #ReturnOfTikTok या नावाने ट्रेंड होत आहे. एवढेच नाही तर टीक टॉकने युजर्सना 1 लाख रुपये जिंकायची संधी दिली आहे. 

1 लाख रुपये जिंकण्यासाठी सोशल मिडीयावर #ReturnofTikTok शेअर करावे लागणार आहे. या मायक्रोसाईटमध्ये युजरला एक लिंक पाठविली जाईल. यानुसार iOS आणि अँड्रॉईडवर अ‍ॅप डाऊनलोड करू शकता. 1 ते 16 मे पर्यंत या स्कीममध्ये दररोज तीन जणांना विजेते घोषित केले जाणार आहे. त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जाणार आहेत.

उच्च न्यायालयाने बंदी मागे घेतल्यानंतर युजर्सनी टीक टॉकला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. यामुळे कंपनीने हे कॅम्पेन सुरु केल्याचे भारतातील अधिकारी सुमेधास राजगोपाल यांनी सांगितले. भारतामध्ये 20 कोटींपेक्षा जास्त युजरनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांचे आभार मानण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहे. 

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकHigh Courtउच्च न्यायालय