शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

फ्री वाय-फाय हवंय? मग 'या' आहेत काही ट्रिक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 16:31 IST

अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा देण्यात येते. मात्र बऱ्याचदा कोणत्या ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध आहे हे माहिती नसल्याने इंटरनेटचा वापर करता येत नाही. त्यामुळे मोफत वाय-फाय कसे शोधायचं? त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत हे जाणून घेऊया. 

ठळक मुद्देगूगल प्ले स्टोरमध्ये असलेलं वेफी अॅप तुम्हाला तुमच्या आजुबाजूला असलेल्या वाय-फायची माहिती देतंकाही दिवसांपूर्वी फेसबुकने युजर्ससाठी एक वाय-फायचं फीचर दिलं आणलं होतं.इन्स्टाब्रिज या अॅपच्या माध्यमातून युजर्स मोफत वाय-फाय सोबत अगदी सहज जोडले जातात.

नवी दिल्ली - देशात सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त किमतीत इंटरनेट सेवा देत आहेत. मात्र स्मार्टफोमध्ये नेटवर्क समस्या आल्यास युजर्सना वाय-फायची गरज भासते. प्रामुख्याने रेल्वे स्टेशन आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा देण्यात येते. मात्र बऱ्याचदा कोणत्या ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध आहे हे माहिती नसल्याने इंटरनेटचा वापर करता येत नाही. त्यामुळे मोफत वाय-फाय कसे शोधायचं? त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत हे जाणून घेऊया. 

WeFi - गूगल प्ले स्टोरमध्ये असलेलं वेफी अॅप तुम्हाला तुमच्या आजुबाजूला असलेल्या वाय-फायची माहिती देतं. जर हे अॅप तुमच्या फोनमध्ये असेल तर ते आपोआप फोनमध्ये कनेक्ट होतं.  

Facebook - काही दिवसांपूर्वी फेसबुकने युजर्ससाठी एक वाय-फायचं फीचर दिलं आणलं होतं. या फीचरच्या माध्यमातून युजर्स मोफत वाय-फायचा शोध घेऊ शकतात. यासाठी अॅपवर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. क्लिक केल्यावर Find Wi-Fi चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या जवळपास असलेल्या मोफत वाय-फायची एक लिस्ट दिसेल. 

Instabridge - इन्स्टाब्रिज या अॅपच्या माध्यमातून युजर्स मोफत वाय-फाय सोबत अगदी सहज जोडले जातात. सर्वात जलद नेटवर्कसोबत कनेक्ट होणे ही अॅपची खासियत आहे. जर नेटवर्क मिळालं नाही तर हे अॅप ऑटो मोबाईल नेटवर्क जाऊन कनेक्टाव्हीटी ठेवतं. 

टॅग्स :WiFiवायफायtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल