शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त ट्रीक! WhatsApp Call रेकॉर्ड करता येणार; अनेकांना माहित नाहीय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:45 IST

अनेकांना व्हॉट्सअप कॉल कसा रेकॉर्ड करता येतो त्याची माहिती नाहीय.

घरात किंवा बाहेर फाईव्ह जीमुळे धड रेंज मिळत नाहीय. इंटरनेट सुपरफास्ट झालेय परंतु, फोन केला तर आवाज अलिकडचा पलिकडे ऐकायला येत नाहीय. यामुळे अनेकजण त्रस्त झाले आहेत. यामुळे व्हॉट्सअप कॉलिंगचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ते फुकट आहे आणि चांगलेही. परंतु, जर हे कॉल रेकॉर्ड करायचे असतील तर...

नाही व्हॉट्सअपचे कॉल रेकॉर्ड करता येत नाहीत. परंतु, एक ट्रीक आहे ती वापरली तर तुम्हाला व्हॉट्सअपवरील कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. अनेकदा शिवीगाळ, धमकी दिली जाते. काहीवेळा महत्वाची माहिती असते जी कामात उपयोगी पडणारी असते. अशावेळी तो कॉल रेकॉर्ड करणे गरजेचे असते. तर कसा करतात कॉल रेकॉर्ड चला पाहुया...

अनेकांना व्हॉट्सअप कॉल कसा रेकॉर्ड करता येतो त्याची माहिती नाहीय. तुम्ही यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर करू शकता. या अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही कॉल रेकॉर्डिंग इनेबल करू शकता. यासाठी आम्ही काही अ‍ॅपची नावे देत आहोत. तुम्ही तुमच्या जबाबदारीवर ही अ‍ॅप डाऊनलोड करून ट्राय करून पहावीत. Cube ACR, Call Recorder, Automatic Call Recorder अशी काही अ‍ॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध आहेत. 

य़ा अ‍ॅप्सचे रेटिंग, विश्वासार्हता आणि अन्य गोष्टी तपासून पहाव्यात. जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप