शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

BSNL चा जबरदस्त प्लॅन; दरमहा 75GB डेटासह 300 दिवसांची व्हॅलिडिटी, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 13:32 IST

सर्वात स्वस्त प्लॅन्स ऑफर करणाऱ्या BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे.

जिथे सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सनी आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत, तिथे BSNL अजूनही सर्वात स्वस्त प्लॅन्स ऑफर करत आहे. आता BSNLने ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्रीपेड प्लॅन लॉन्चच केला आहे. तुम्हाला दीर्घ वैधता असलेला BSNL चा प्लॅन हवा असेल, तर हा प्लॅन चुमच्यासाठीच आहे. 2022 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दर महिन्याला 75GB डेटा मिळतो. 

BSNL ने दरमहा 75GB डेटासह 2022 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये 300 दिवसांच्या वैधतेसह अनलिमीटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS/डे मिळतात. याशिवाय, 75GB डेटा वापरल्यानंतर, वेग 40 Kbps पर्यंत कमी होतो. लक्ष देण्याची बाब म्हणजे, या प्लॅनमध्ये डेटा फक्त पहिल्या 60 दिवसांसाठी येतो. त्यानंतर, तुम्हाला डेटासाठी डेटा व्हाउचरने रिचार्ज करावा लागेल.

ऑफर 31 ऑगस्टपर्यंत BSNL ने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ही ऑफर लॉन्च केली आहे. ही ऑफर 31 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. त्यामुळे तुम्हाला या व्हाउचरचा लाभ घ्यायचा असेल, तर या महिन्याच्या अखेरपर्यंत रिचोर्ज करावा लागेल. दरम्यान, BSNL लवकरच आपले 4G नेटवर्क लॉन्च करणार आहे. कंपनीकडून यावर वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरपर्यंत BSNL 4G मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञान