शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट! WhatsApp वर येणारा 'हा' १ मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवू शकतो तुरुंगात, चुकूनही पाहू नका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 14:31 IST

WhatsApp वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना अनेकदा युझरकडून चुका होत असतात.

नवी दिल्ली-

WhatsApp वापरताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करताना अनेकदा युझरकडून चुका होत असतात. पण एक चूक किती महागात पडू शकते याचाही युझरला अंदाज नसतो. त्यामुळे WhatsApp बाबतही वापर करताना काळजी बाळगणं महत्वाचं आहे. व्हॉट्सअॅपवर अशाच काही व्हिडिओ शेअर किंवा फॉरवर्ड करणं किती महागात पडू शकतं याची माहिती आपण आज घेणार आहोत. 

Whatsapp वापरत असताना तुम्ही पोर्नोग्राफी असलेला कोणताही व्हिडिओ शेअर करणं टाळावं. विशेषत: चाइल्ड पोर्नोग्राफी हा असा विषय आहे, ज्यावर तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता. कारण असे करणे कायद्याच्या गुन्ह्याच्या श्रेणीत येतं. जेव्हा तुम्हाला असा व्हिडिओ मिळेल तेव्हा स्थानिक पोलिसांना त्याची माहिती द्या. अनेक वेळा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, जे नंतर खूप त्रासदायक ठरू शकतं.

Fake News-फेक न्यूज शेअर करणेही तुम्हाला महागात पडू शकते. जर तुम्हाला असा कोणताही व्हिडीओ प्राप्त झाला ज्यामध्ये तुमच्यासोबत चुकीची किंवा खोटी बातमी शेअर केली गेली असेल तर तुम्ही तो त्वरित हटवा. तसेच, तुम्ही ते अजिबात फॉरवर्ड करू नये. कारण असे केल्यास कायद्याच्या कचाट्यात सापडू शकते. कारण खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपही सतत काम करत आहे.

परवानगीशिवाय व्हिडिओ शेअर करणेजर तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखाद्याचा खासगी व्हिडिओ शेअर केला तर महागात पडू शकतं. कारण असे करणं देखील बेकायदेशीर मानलं जातं. म्हणूनच जर तुम्हाला एखाद्याचा व्हिडिओ आला असेल तर तो असा शेअर करू नये. विशेषत: एक व्हिडिओ ज्यावर कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणाचा खासगी व्हिडिओ येतो तेव्हा तो त्वरित हटवला पाहिजे. व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी थोडी काळजी घ्यावी.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप