शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

3 वर्षांच्या वॉरंटीसह येतो 'हा' रिमोटद्वारे नियंत्रित करता येणारा पंखा; याची थंड हवा बनवेल तुम्हाला 'फॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 11:22 IST

Atomberg Renesa फॅन फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे, या फॅनसोबत 3 वर्षांची वॉरंटी देखील देण्यात आली आहे.  

रिमोटद्वारे संचलित होणारे फॅन्स आयुष्य खूप सोपं करतात. त्यामुळे सध्या त्यांची मागणी मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. रिमोटमुळे फॅन ऑन ऑफ करण्यासाठी उठावं लागत नाही. तसेच झोपूनच तुम्ही फॅनचा स्पीड देखील बदलू शकता. अशा फॅन्सची किंमत जास्त असते असा समज असतो. परंतु फ्लिपकार्टवर हे फॅन्स डिस्काउंटसह विकले जात आहेत.  

यातील Atomberg Renesa 1200 mm फॅन तुम्ही Flipkart वरून सहज विकत घेऊ शकता. हा फॅन बाजारात 4,870 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु सध्या याची विक्री 26 टक्के डिस्काउंटनंतर 3,576 रुपयांमध्ये केली जात आहे. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना या फॅनच्या खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक दिला जाईल. त्यामुळे तुमचे 243 रुपये वाचतील.  

Atomberg Renesa 1200 mm चे फीचर्स 

Atomberg Renesa 1200 mm या एक High Speed & Airflow फॅन आहे. जो तीन ब्लेडसह येतो. कंपनीनं यात BLDC मोटरचा वापर केला आहे. जी दिर्घकाळ हायस्पीडवर चालू शकते. तसेच ही वीज देखील वाचवते. कंपनीला आपल्या फॅनवर जास्त विश्वास आहे कारण या फॅनवर 2+1 अशी तीन वर्षांची वॉरंटी मिळते. ही ऑन-साईट वॉरंटी आहे, त्यामुळे तुम्हाला फॅन घेऊन सर्व्हिस सेंटरमध्ये जावं लागत नाही. परंतु बिल मात्र जपून ठेवावं लागेल.  

कंपनीचा दावा आहे की हा पंखा दरमहिन्याला 1500 रुपयांपर्यंतच्या विजेची बचत करतो. कोणत्याही साधारण पंख्याच्या तुलनेत इन्व्हर्टर बॅटरीवर हा पंखा 3 पट जास्त चालतो. वोल्टेज मधील फ्लक्चुएशनमध्ये देखील या फॅनचा स्पीड बदलत नाहीत, हा पंखा एकाच स्पीड वर चालतो.  

 
टॅग्स :technologyतंत्रज्ञान