शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

16GB रॅम आणि 2TB स्टोरेजचा Asus चा दमदार लॅपटॉप भारतात आला; टच स्क्रीन डिस्प्लेसह मिळणार Windows 11 सपोर्ट 

By सिद्धेश जाधव | Updated: February 3, 2022 12:40 IST

Asus ExpertBook B5 Flip OLED (B5302) लॅपटॉप भारतात 16GB RAM, 2TB SSD स्टोरेज, Windows 11 सपोर्ट आणि 11th-gen Intel Core-i7 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.  

Asus नं भारतात Asus ExpertBook B5 Flip OLED (B5302) नावाचा नवीन लॅपटॉप सादर केला आहे. यात 16GB RAM, 2TB SSD स्टोरेज आणि Windows 11 सपोर्ट देण्यात आला आहे. हा एक 360-डिग्री हिंज असलेला टचस्क्रीन लॅपटॉप आहे. ज्यात HDR OLED स्क्रीनसह 11 व्या जेनरेशनचा इंटेल कोर i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया आसूसच्या या दमदार लॅपटॉपची किंमत.  

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

Asus ExpertBook B5 Flip OLED (B5302) मध्ये एक 13.3-इंचाचा फुलएचडी OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टचस्क्रीन पॅनल 400 निट्स पीक ब्राईटनेस आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमुटला सपोर्ट करतो. यातील 360 डिग्री हिंजमुळे याचा वापर टॅबलेट प्रमाणे देखील करता येईल. यात वेबकॅम आणि सिक्योरिटीसाठी TPM 2.0 चिप देण्यात आली आहे. 

हा Windows 10 वर चालणार लॅपटॉप आहे जो Windows 11 वर अपग्रेड करता येईल. याचे Intel Core i5-1135G7 आणि Core i7-1165G7 असे डोन्ट व्हेरिएंट बाजारात आले आहेत. सोबत लॅपटॉपमध्ये Intel Xe ग्राफिक्स मिळतो. यात 16GB पर्यंतचा DDR4 RAM मिळतो, जो 48GB पर्यंत वाढवता येतो.  

या आसूस लॅपटॉपमध्ये 2TB पर्यंतची स्टोरेज देणाऱ्या दोन SSD मिळतात. तसेच Thunderbolt 4, HDMI 2.0b, ड्युअल बँड Wi-Fi 6 आणि Bluetooth v5.0 कनेक्टव्हिटीसाठी उपयुक्त ठरतात. यात चार सेलसह 66W ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 12 तासांचा बॅकअप देऊ शकते.  

Asus ExpertBook B5 Flip OLED (B5302) ची किंमत 

Asus ExpertBook B5 Flip OLED (B5302) ची भारतात किंमत 1,39,000 रुपयांपासून सुरु होते. यात 11th-gen Intel Core-i7 पर्यंत प्रोसेसरसह 16GB पर्यंत RAM मिळतो. सध्या हा डिवाइस आसूसच्या अधिकृत PC पार्ट्नर स्टोर्सवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :laptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान