शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अॅपलचा वार्षिक इव्हेंट; पाहा कोणते फोन होणार लाँच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 18:11 IST

या कार्यक्रमाचे नाव  'Gather Round' असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये अॅपल तीन नव्या आयफोन्ससह इतरही उत्पादने लाँच करणार आहे. 

न्युयॉर्क : प्रसिद्ध मोबाईल कंपनी अॅपलचा दरवर्षी साजरा केला जाणारा लाँचिंग इव्हेंट यंदाही 12 सप्टेंबरलाच होणार आहे. या कार्यक्रमासाठी कंपनीने मिडियाला निमंत्रण पाठविण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाचे नाव  'Gather Round' असे ठेवण्यात आले आहे. यामध्ये अॅपल तीन नव्या आयफोन्ससह इतरही उत्पादने लाँच करणार आहे. 

अॅपलच्या Gather Round इव्हेंटमध्ये तीन नवे आयफोन लाँच होण्याची शक्यता आहे. तरीही कंपनीने याबाबत कोणतीही कल्पना दिलेली नाही. मात्र, आयफोन 9, iPhone XS आणि iPhone XS Plus या नावाने अॅपल नवे फोन आणू शकते. iPhone 9 मध्ये 6.1 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल. तर iPhone XS आणि iPhone XS Plus मध्ये 5.8 आणि 6.5 ओएलईडी जिस्प्ले असणार आहे.

दरम्यान, आयफोन एक्सएस चे फोटो लाँच होण्यापूर्वीच एका वेबसाईटने लीक केले आहेत. 9to5Mac ने आपल्या रिपोर्टमध्ये दोन्ही फोनचे फोटो लीक केल्याचा दावा केला आहे. दोन्ही मॉडेल सोनेरी रंगातही उपलब्ध होणार आहेत. मागील वर्षी आयफोन एक्स गोल्डन कलरमध्ये आला नव्हता. 

टॅग्स :Apple IncअॅपलApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XAmericaअमेरिकाApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँच