शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

Iphone च्या नव्या अपेडटमध्ये फोन हॅक होऊ शकणारे 'सिक्युरिटी बग्स' केले फिक्स; लगेच अपेडट करा

By जयदीप दाभोळकर | Updated: January 27, 2021 18:37 IST

सफारी वेब ब्राऊझरमध्ये सापडले होते दोन बग्स

ठळक मुद्देसफारी वेब ब्राऊझरमध्ये सापडले होते दोन बग्सफोन त्वरित अपडेट करण्याचा सल्ला

Apple iOS 14.4 Update: Apple नं आयफोन, आयपॅडसाठी iOS 14.4 हे अपडेट जारी केलं आहे. याव्यतिरिक्त कंपनीनं HomePod साठीही अपडेट जारी केलंय. याव्यतिरिक्त Apple नं कंपनी ने watchOS 7.3 आणि Black Unity Watch Series 6 जारी केलं असून ब्लॅक युनिटी वॉच फेसचा शेप संपूर्ण दिवस बदलत राहतो आणि प्रत्येक युझरसाठी एक अनोखा फेस तयार होता. दरम्यान, या अपडेटमध्ये Apple नं काही सिक्युरिटी बग्स फिक्स केले आहेत. त्यामुळे हे अपडेट त्वरित डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नवी अपडेट iPhone 6s, iPad Air 2, iPad mini 4, iPod touch (7th जनरेशन) आणि त्यानंतरच्या डिव्हाईससाठी उपलब्ध आहे. कंपनीला Safari ब्राउझर च्या WebKit मध्ये दोन बग सापडले होते. बग ठिक करण्यासोबतच नव्या अपडेटच्या मदतीनं कॅमेऱ्याद्वारे आता छोटा क्युआर कोडही ओळखता येणार आहे. तसंच सेटिंग्समध्ये ब्लुटूथ डिव्हाईस टाईप क्लासिफाय करण्यासही मदत मिळणार आहे. याव्यतिरिक्त नव्या अपडेमुळे iPhone 12 सीरिजच्या फोनमध्ये कॅमेरा नव्या आणि योग्य पद्धतीनं काम करतोय का नाही याचीदेखील माहिती मिळणार आहे.  iPhone 12 Pro चा वापर करणाऱ्या युझर्सना HDR फोटो घेताना येत असलेल्या समस्याही सोडवण्यात आल्या आहेत. तसंच टायपिंग करताना होणारा उशीर आणि कीबोर्डमध्येही काही बदल करण्यात आले आहे. याशिवाय watchOS 7.3 देखील काही बग्स ठिक करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन