शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भारतात Apple Online Store; 'ट्रेड इन प्रोग्रॉम'पासून ऑफर्सपर्यंत सर्वकाही, जाणून घ्या... 

By ravalnath.patil | Updated: September 23, 2020 13:24 IST

यामध्ये iPhone, Mac, iPad, Apple Watch, AirPods, iPod touch, Apple TV आणि Accessories चा समावेश आहे.

अमेरिकेतील टेक कंपनी अ‍ॅपलने भारतात पहिले ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. यासाठी तुम्हाला अ‍ॅपल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागणार आहे. वेबसाइटवरील होम पेजवरूनच अ‍ॅपल ऑनलाइन स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी करू शकता.

अ‍ॅपल ऑनलाइन स्टोअरसाठी https://www.apple.com/in/shop ही लिंक आहे. याद्वारे तुम्ही थेट अ‍ॅपलच्या प्रोडक्ट्सच्या पेजवर जाऊन खरेदी करू शकता. तसेच, Apple India Online Store वर एकूण नऊ कॅटगरी दिसत आहेत. यामध्ये iPhone, Mac, iPad, Apple Watch, AirPods, iPod touch, Apple TV आणि Accessories चा समावेश आहे.

ऑनलाइन अ‍ॅपल स्टोअरचे फायदे -

ट्रेड इन प्रोग्रॉमअ‍ॅपल ट्रेड इम प्रोग्रॉम अंतर्गत जुना योग्य स्मार्टफोनला एक्सचेंज करून आयफोनवर डिस्काउंट मिळवू शकता. यासाठी योग्य अशा स्मार्टफोनची लिस्ट देण्यात आली आहे. त्यानुसार तुम्ही स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. उदा. Galaxy S10 एक्सचेंज केल्यानंतर आपल्याला 23,020 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

अ‍ॅपल केअर प्लस  (Apple Care+)अ‍ॅपल केअर प्लस अंतर्गत आता अ‍ॅपल प्रोडक्ट्सवर दोन वर्षांसाठी टेक्निकल सपोर्ट आणि अ‍ॅक्सिडेंटल डॅमेज कव्हरसाठी वॉरंटी अ‍ॅक्स्टेंड करू शकता.

कस्टमायजेशन ऑप्शनमॅक कॅम्युटर्सला तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार कस्टमाइज करू शकता. म्हणजे मेमरी किंवा रॅमबीबत निर्णय घेऊ शकता. अतिरिक्त ग्राफिक्स कार्ड देखील अ‍ॅड करू शकता.

डिव्हाइसच्या माहितीसाठी फ्री सेशनयाअंतर्गत तुम्ही अ‍ॅपल स्पेशालिस्टसोबत फ्री सेशन शेड्युल करू शकता. त्यानुसार तुम्हाला डिव्हाइसबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल.

खरेदीवेळी स्पेशालिस्टसोबत चर्चाअ‍ॅपलच्या वेबसाइटवर खरेदी करताना तुम्ही आपल्या भाषेत स्पेशालिस्टसोबत चर्चा करून सल्ला घेऊ शकता.

मॉडिफिकेशनApple AirPods  या अ‍ॅपल पेन्सिलवर टेक्स्ट एन्ग्रेव्ह करू शकता. आपल्या आवडीचे इमोजी देखील नवीन एअरपॉडवर तयार करू शकता. यापूर्वी हा पर्याय भारतात उपलब्ध नव्हता.

खरेदीचे ऑप्शनअ‍ॅपल ऑनलाइन स्टोअरमध्ये तुम्हाला बर्‍याच प्रकारचे खरेदीचे ऑप्शन मिळतील. यामध्ये EMI सह डेबिट आणि क्रेडिट कार्डचा ऑप्शन देण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड ऑन  डिलिव्हरीचा ऑप्शनही देण्यात येणार आहे. मात्र, कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे.

स्टुडंट्स डिस्काउंटअ‍ॅपल ऑनलाइन स्टोअरमधून स्टुडंट्स प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळवू शकता. प्रोडक्ट्स खरेदी करताना तुम्ही एखाद्याला गिफ्ट मेसेज सुद्धा पाठवू शकता. येथे तुम्हाला मेसेज लिहिण्याचा ऑप्शन मिळेल. तेथून तुम्ही लिहून प्रोडक्ट्स खरेदी करू शकता.

आणखी बातम्या..

 बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

- मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता सहा नाही तर दहा हजार मिळणार सन्मान निधी    

-  Mumbai Rains: अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, आस्थापने बंद; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन

टॅग्स :technologyतंत्रज्ञानApple Incअॅपल