शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 01:05 IST

Apple Awe Dropping Event : नव्या iPhone Air ची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, याचे डिझाइन. जी सर्वात मजबूत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Apple Event 2025 : आयफोन निर्माता कंपनी अ‍ॅपल आपल्या प्रोडक्टमध्ये सातत्याने इनोव्हेशन करत असते आणि काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. या वर्षी कंपनीने आयफोन 17 मालिकेसह सर्वात स्लीम मॉडेलही लाँच केले असून त्याला आयफोन एअर, असे नाव देण्यात आले आहे. या डिव्हाइससह, कंपनीने प्लस मॉडेल बंद केले आहे आणि नवीन एअरने त्याची जागा घेतली आहे. 

नव्या iPhone Air ची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, याचे डिझाइन. जी सर्वात मजबूत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या मोबाइलला सिरॅमिक टायटॅनियम बॉडी देण्यात आली आहे. जीची जाडी केवळ 5.6mm एवढी आहे. महत्वाचे म्हणजे, युजर्सना एवढ्या स्लीम डिझाइनसोबत Pro डिव्हाइस प्रमाणे, परफॉर्मंन्स मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

iPhone Air चे स्पेसिफिकेशंस -डिव्हाइसला 6.5 इंचांच्या डिस्प्लेवर सिरॅमिक शील्डची सुरक्षितता देण्यात आली आहे. तसेच ही सेफ्टी बॅक पॅनलवरही मिळते. यात 120Hz ProMotion डिस्प्ले मिळतो. जो 3000nits चा पीक ब्राइटनेस ऑफर करतो. डिव्हाइसमध्ये A19 Pro प्रोसेसर देण्यात आले आहे. हा कुठल्याही स्मार्टफोनमध्ये मिळणारा सर्वात फास्ट चिप सेट आहे. यामुळे, चांगली बॅटरी परफॉर्मन्स मिळतो. याच बरोबर, GPU देखील AI कंप्यूटसाठी चांगल्या पद्धतीने ट्यून करण्यात आले आहे. यात eSIM वापरण्याचा पर्यायही मिळतो.

हेही वाचा - iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 म‍िनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या

यात N1 चिप देण्यात आली आहे. याने लेटेस्ट WiFi 7 आणि Bluetooth 6 शिवाय, Thread सह लेटेस्ट वायरलेस कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. याशिवाय, C1x मॉडेम चिप, बॅकपॅनलवर 48MP फ्यूजन कॅमरा सेटअप, 2x टेलीफोटो झूम, सामोर 24MP सेंटर स्टेज सेल्फी कॅमेरा, तसेच डुअल कॅप्चर व्हिडिओ फीचरही देण्यात आले आहे.

याशिवाय, बॅटरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, कंपनीच्या मते,  अॅडॉप्टिव्ह पॉवर मोड सारख्या बॅटरी सेव्हिंग फीचर्ससह, यात दिवसभाराची बॅटरी लाईफ मिळेल.

हेही वाचा - Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा

किती असेल iPhone Air ची किंमत -iPhone Air स्पेस ब्लॅक, क्लाउड व्हाइट, स्काय ब्लू सारख्या कलर ऑप्शंसमध्ये येईल. याची भारतीय बाजारातील बेस मॉडेल (256GB) प्राइस 119,900 रुपयांपासून सुरू होईल.

टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन