शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात आयफोनच्या किंमतीत वाढ, अशा असतील नव्या किंमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:05 IST

अ‍ॅपलने भारतात आपल्या आयफोनची किंमतीत वाढ केली आहे. नव्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे. भारतात आयफोनच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - अ‍ॅपलने भारतात आपल्या आयफोनची किंमतीत वाढ केली आहे. नव्या किंमती आजपासून लागू करण्यात येणार आहे. भारतात आयफोनच्या किंमतीत तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एक फेब्रुवारी अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेलटी यांनी मोबाईलच्या कस्टम ड्युटीमध्ये पाच टक्क्यांनी वाढ केली होती. आता भारतात आयात केलेल्या फोनवर 20 टक्के कस्टम ड्युटी लावली जाणार आहे. त्यामुळं आयफोनच्या किंमतीत वाढ झाली आहे. खाली दिल्याप्रमाणे असतील नव्या आयफोनच्या किंमती. 

अॅपलचा आयफोन एक्स 64 जीबी आणि 256 जीबी हे दोन्ही फोन महागले आहेत. 64 जीबीचा 92, 430 रुपयावरुन 95,390 ऐवढी झाली आहे. तर 256 जीबीच्या आयफोनची किंमत 1,05,720 रुपयावरुन 1,08,930 रुपये झाली आहे. 

आयफोन 8 - 64 जीबी  फोन 66, 120 रुपयांवरुन 67,940 झाली आहे. तर 256 जीबीची किंमत 79,420 रुपयावरुन वाढून 81, 500 रुपये झाली आहे. iPhone 8 Plus चा 64GB ची किंमत 75, 450 रुपयावरुन 77,560 रुपये झाली तर 256GB ची किंमत 91,110 रुपये झाली आहे. अॅपलचा आय़फोन 7 मॉडेलचा 32 जीबीची किंमत 50,810 वरुन वाढून 52, 370 झाली आहे. तर 128 जीबीची किंमत 59, 910 वरुन 61, 560 झाली आहे.   आयफोन - 7 प्लस 32 जीबी 62840 तर 128 जीबी 72,060 रुपयाला मिळणार आहे. आयफोन-6 एस 32 जीबी किंमत 42,900 तर 128 जीबी 52100 रुपये झाली आहे. आयफोन-6 प्लसची किंमत  52,240 (32 जीबी) 61,450 (128 जीबी) झाली आहे. आयफोन - 6 चा 32 जीबी मॉडेल 31,900 रुपयांना मिळेल. तर आयफोन एसइ 32 जीबीचा 26000 हजार तर 128 जीबीचा 35000 रुपयांना मिळेल. 

टॅग्स :Apple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X