शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

Apple ची मोठी तयारी! ऋतूनुसार फोनचा डिस्प्ले बदलणार; पावसातही टायपिंग करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2022 3:14 PM

iPhone Update: अ‍ॅपल लवकरच एक असं तंत्रज्ञान विकसीत करणार आहे की ज्यामुळे तुम्ही भर पावसातही iPhone वापरू शकणार आहात. कंपनीनं याचं पेटंट देखील सिक्युर केलं आहे.

iPhone Update: अ‍ॅपल लवकरच एक असं तंत्रज्ञान विकसीत करणार आहे की ज्यामुळे तुम्ही भर पावसातही iPhone वापरू शकणार आहात. कंपनीनं याचं पेटंट देखील सिक्युर केलं आहे. सध्याचे iPhone वॉटर रेजिस्टंट असले तरी पावसात ते वापरणं अजूनही खूप कठीण आहे. पावसात फोनच्या डिस्प्लेवर पाणी पडल्यामुळे स्क्रीन टच व्यवस्थित काम करत नाही. अशावेळी फोनचा वापर करणं खूप कठीण होऊन बसतं. 

अ‍ॅपल कंपनीनं नेमकं याच समस्येवर तोडगा काढण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी नव्या फोनमध्ये 'वेट मोड' सारखं एक जबरदस्त फिचर दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवे आयफोन आता ऋतूनुसार टच सेन्सिटिव्ह अ‍ॅडजस्टेबल असणार आहेत. USPTO नं ब्रँडनं लेटेस्ट पेटंटसाठी मंजुरी देखील दिली आहे. 

कसं काम करणार iPhone?पेटंटनुसार अ‍ॅपल कंपनी आपले स्मार्टफोन पावसात देखील काम करु शकतील अशा पातळीवर अपडेट करण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनी स्मार्टफोनमध्ये इन-बिल्ट प्रेशर आणि मॉस्चर सेंसर देऊ शकते. हे सेंसर पाण्याचं अस्तित्व ओळखून त्यानुसार स्क्रीनची क्षमता अ‍ॅडजस्ट करू शकतील. सॉफ्टवेअर ऑन-स्क्रीन बटन्समध्ये काही बदल केले जातील. जेणेकरुन पावसात अक्सीडेंटल टचची भीती राहणार नाही. 

कंपनीनं पेटंट फायलिंगमध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये मॉस्चर डिटेक्टर देण्यात येणार आहे. जे स्मार्टफोनच्या प्रोटेक्टिव्ह कव्हरवर अस्तित्वात असलेल्या मॉस्चरला डिटेक्ट करतील. एका ठराविक क्षमतेपेक्षा अधिक फोन ओला झाल्यास प्रोसेसर टच इवेंटची पोझिशन बदलली जाईल. 

मिळणार बरेच 'मोड्स' पेटंट डॉक्यूमेंटमधील माहितीनुसार टच रिस्पॉन्स फिचरला कॉन्फिगर करण्यासाठी वेगवेगळे मोड्स देखील देण्यात येऊ शकतात. यात वेट, ड्राय आणि अंडर-वॉटर मोड दिलं जाऊ शकतं. वेट आणि ड्राय मोडमध्ये iPhone फोर्स इनपूटमध्ये बदल केला जाऊ शकतो. ज्यात चांगल्या क्षमतेचा टच इनपूट मिळू शकेल.

टॅग्स :Apple IncअॅपलApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११technologyतंत्रज्ञान