शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Apple Event 2021: आगामी Unleashed इव्हेंटच्या तारखेची घोषणा; यावेळी काय घेऊन येणार अ‍ॅप्पल? 

By सिद्धेश जाधव | Updated: October 13, 2021 11:45 IST

Apple ने आपल्या आगामी Unleashed इव्हेंटच्या तारखेची घोषणा केली आहे. 18 ऑक्टोबरला होणाऱ्या या इव्हेंटमधून कंपनी अ‍ॅप्पल मॅक बुक प्रो सह इतर काही प्रोडक्टस सादर करू शकते.  

Apple Event 2021: अ‍ॅप्पलने आपल्या आगामी व्हर्च्युअल इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट 18 ऑक्टोबरला भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरु होईल. समोर आलेल्या टीजरमधून कंपनी आपला नवीन चिपसेट या इव्हेंटमधून सादर करणार असल्याचे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या इव्हेंटमधून अ‍ॅप्पल M1x प्रोसेसर, MacBook Pro आणि Mac Mini सह इतर काही प्रोडक्टस बाजारात उतरवू शकते.  

Apple Unleashed Event मध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच? 

अ‍ॅप्पलच्या इव्हेंट टीजरमधून लाँच होणाऱ्या प्रोडक्टची माहिती मिळाली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार या इव्हेंटमधून दोन साईजेसमध्ये MacBook Pro मॉडेल लाँच करू शकते, हे लॅपटॉप कंपनीच्या M1X चिपसेटसह बाजारात येतील, ज्यात MagSafe चार्जिंग मिळू शकते. नवीन फ्लॅट एज डिजाईनसह हे लॅपटॉप सादर केले जाऊ शकतात. नवीन मॅक बुक 14-inch आणि 16-inch अशा दोन स्क्रीन साइजमध्ये सादर केला जाऊ शकतो.   

रिपोर्ट्सनुसार अ‍ॅप्पल हायएन्ड मॅक मिनी लाँच करू शकते, जो पॉवरफुल असेल. त्याचबरोबर कंपनी Airpods देखील लाँच करू शकते. या इव्हेंटमधून AirPods 3 लाँच केले जाऊ शकतात.  सॉफ्टवेयर लाँच बद्दल बोलायचे झाले तर WWDC मध्ये MacOS Monterey ची घोषणा अ‍ॅप्पलने केली होती. हा नवीन ओएसनव्या सफारी ब्राउजर, सेकेंडर स्क्रीन सारख्या फीचर्ससह या इव्हेंटमधून सादर केला जाऊ शकतो.    

टॅग्स :Apple Incअॅपलlaptopलॅपटॉप