शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Apple Event 2020: अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 07:47 IST

Apple Event 2020 : आयपॅड एअरची बुकिंग आजपासून सुरु झाली असून विक्री येत्या शुक्रवारपासून होणार आहे.

ठळक मुद्देनवीन आयपॅड एअरमध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे

अॅपल कंपनीने एका आयोजित कार्यक्रमात आपल्या नवीन प्रोडक्टचे लाँन्चिंग केले आहे. कोरोना संकट काळात या नवीन प्रोडक्टचे लाँन्चिंग ऑनलाइन करण्यात आले. यावेळी अ‍ॅपलने नवीन आयपॅड एअर, आयपॅड आणि अ‍ॅपल वॉच सीरिज लॉन्च केली आहे.

नवीन आयपॅड एअरची (iPad Air) सुरुवातीची किंमत ३२९ डॉलर इतकी आहे. मात्र, विद्यार्थ्यांसाठी हा २९९ डॉलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आयपॅड एअरची बुकिंग आजपासून सुरु झाली असून विक्री येत्या शुक्रवारपासून होणार आहे. आयपॅड एअरला A14 Bionic च्या आधारे जारी करण्यात आले आहे. यामध्ये टच आयडी फिंगर प्रिंट सेंसरची सुविधा देण्यात आली आहे.

याचबरोबर, या नवीन आयपॅड एअरमध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा रिअप कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, यामध्ये 4K 60p व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्टिरिओ स्पीकर्सची सुद्धा सुविधा आहे. तसेच, पाच व्हायब्रंट कलरमध्ये हा आयपॅड एअर असणार आहे.  या आयपॅड एअरमध्ये मॅजिक कीबोर्डचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये चांगला LTE सपोर्ट मिळणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

आयपॅड एअर भारतात ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. आयपॅड एअरच्या वायफाय मॉडेलची किंमत 54 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत 66 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. 64 जीबी आणि 256 जीबी अशा दोन पर्यायांमध्ये आयपॅड एअर उपलब्ध असणार आहे. 

टॅग्स :Apple Incअॅपल