शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉनच्या ग्रेट इंडिया सेलमध्ये १६ कोटी उत्पादने; ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 03:09 IST

अग्रणी आॅनलाइन कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉनने ‘ग्रेट इंडिया सेल’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना तब्बल १६ कोटी उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. १० आॅक्टोबरला मध्यरात्री सुरू होणारा हा सेल १५ आॅक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी संपेल.

मुंबई : अग्रणी आॅनलाइन कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉनने ‘ग्रेट इंडिया सेल’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना तब्बल १६ कोटी उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. १० आॅक्टोबरला मध्यरात्री सुरू होणारा हा सेल १५ आॅक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी संपेल.अ‍ॅमेझॉनने या सेलसाठी चार प्रमुख निश्चित केली आहेत. ग्राहक मिळविण्यापेक्षा स्पर्धात्मक दृष्टीकोन, कल्पकतेची जिद्द, दैनंदिन कामकाजातील व्यावसायिक नैपुण्य व दीर्घकालिन विचार यांचा यात समावेश आहे.या सेलमध्ये ग्राहकांना ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ची सुविधा दिलेली आहे. त्याखेरीज खरेदीचे नानावीध पर्याय ही उपलब्ध करु दिले आहेत. खरेदीवर त्यांना अनेक वेगवेगळ्या आॅफर्स मिळणार आहेत. आगामी दिवाळीच्या निमित्ताने गृह सजावटीच्या वस्तूंचा यात मोठा समावेश असेल. यात स्वयंपाकघरातील उपकरणांवर ३५ टक्क्यांपर्यंत तर सर्व मोठ्या ब्रॅण्ड्सच्या कपड्यांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत, दिली जाणार आहे. स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, पुस्तके आदी सर्वच वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे. स्वत:ची फॅशन काळानुरुप आधुनिक करण्यासाठी खास ‘अ‍ॅमेझॉन वॉर्डरोब रिफ्रेश सेल’चाही यात समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आंतरराष्टÑीय ब्रॅण्ड्सवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.‘ग्रेट इंडिया सेल’ हा एक फेस्टिव्हल असल्याचे अ‍ॅमेझॉनने घोषित केले आहे. त्यामध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमच्या सदस्यांना प्राधान्य असेल. सर्वोत्तम उत्पादने, सर्वोत्तम किंमत, सर्वोत्तम आॅफर्स, वस्तूंची लवकरात लवकर डिलिव्हरी, कॅश आॅन डिलिव्हरी, मासिक हफ्त्यावर खरेदीची सोय हे या फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :amazonअॅमेझॉन