शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

अशी ऑफर पुन्हा मिळणार नाही! 200 रुपयांमध्ये Redmi चा शानदार 5G Smartphone 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 11:11 IST

बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास 16,999 रुपयांचा Redmi Note 10T 5G स्मार्टफोन फक्त 199 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Amazon वर रोज नवनवीन ऑफर्स सुरु असतात. आजच्या डील ऑफ द डे मध्ये Redmi चा शानदार 5G Smartphone रिचार्ज पेक्षा कमी किंमतीत विकत घेता येत आहे. थेट डिस्काउंटसह बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा वापर केल्यास 16,999 रुपयांचा Redmi Note 10T 5G स्मार्टफोन फक्त 199 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Redmi Note 10T 5G किंमत आणि ऑफर्स  

Redmi Note 10T 5G स्मार्टफोन 16,999 रुपयांमध्ये भारतात लाँच झाला आहे. परंतु अ‍ॅमेझॉनवर या फोनची विक्री 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 3 हजार रुपयांच्या थेट डिस्काउंटसह 500 रुपयांचा कुपन डिस्काउंटही मिळत आहे. तसेच HDFC बँकेच्या कार्ड धारकांना 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे हा फोन 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

या फोनवर मिळणारी 12,300 रुपयांची एक्सचेंज ऑफर कशी विसरून चालेल. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन को एक्सचेंज करून ही सवलत मिळवू शकता. परंतु 12,300 रुपयांचा डिस्काउंट तुमच्या जुन्या मोबाईलच्या कंडीशन, ब्रँड आणि मॉडेलवर अवलंबुन असेल. परंतु संपूर्ण सवलत मिळाल्यास एक दमदार 5G स्मार्टफोन 199 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या रेडमी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह Mali-G57 GPU देण्यात आला आहे. अँड्रॉइड 11 आधारित MIUI वर चालणारा हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. 

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 10टी 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.     

5जी कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील मिळतो. Redmi Note 10T 5G मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी मिळते, ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. एकदा चार्ज केल्यावर हा फोन दोन दिवस चालेल, असा कंपनीने दावा केला आहे. 

 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनamazonअ‍ॅमेझॉन