शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अ‍ॅमेझॉन देतंय Redmi Note 11T 5G स्मार्टफोन जिंकण्याची संधी; अशाप्रकारे व्हा सहभागी 

By सिद्धेश जाधव | Updated: November 17, 2021 18:36 IST

Amazon Redmi Note 11T 5G Quiz मध्ये 5 प्रश्नांची उत्तरे दिल्यास Redmi Note 11T 5G स्मार्टफोन मिळवण्याची संधी मिळेल. ही क्वीज Funzone सेगमेंटमध्ये सापडेल.

अ‍ॅमेझॉन इंडिया दरदिवशी विविध क्वीज कॉन्टेस्टचे आयोजन करत असते, ज्यात विजेत्या युजर्सना प्रोडक्ट, अ‍ॅमेझॉन पे कॅश बक्षीस म्हणून दिली जाते. सध्या या प्लॅटफॉर्मवरील Funzone सेक्शनमध्ये Redmi Note 11T 5G मोफत मिळवण्याची संधी दिली जात आहे. ही क्वीज 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2021 पर्यंत सुरु राहील. या क्वीजच्या विजेत्यांची घोषणा केल्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत बक्षीस विजेत्यांना देण्यात येईल. 

Amazon Redmi Note 11T 5G Quiz मध्ये पुढील प्रश्नांची उत्तरे दिल्यास Redmi Note 11T 5G स्मार्टफोन मिळवण्याची संधी मिळेल: 

  • प्रश्न पहिला: When was the 1st Redmi Note Launched in India?  

उत्तर: 2014  

  • प्रश्न दुसरा: Which is the first 5G phone launched by Redmi in India?  

उत्तर: Redmi Note 10T 5G  

  • प्रश्न तिसरा: When will Redmi Note 11T 5G be launched in India?  

उत्तर: 30th November  

  • प्रश्न चार: Which phone is called the "Next Gen Racer"?  

उत्तर: Redmi Note 11T 5G  

  • प्रश्न पाच: Who was the first employee of Xiaomi India?  

उत्तर: Manu Kumar Jain  

Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. रेडमी नोट 11 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा डेप्थ सेन्सर आलेला रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.    

टॅग्स :xiaomiशाओमीamazonअ‍ॅमेझॉन