शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

Amazon Prime ने आपल्या प्लॅन्सच्या किंमतीत केला बदल, पाहा संपूर्ण Price List

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 08:53 IST

Amazon Prime : आता कंपनीने पुन्हा आपले प्लॅन्स बदलले आहेत. 

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉन आपल्या प्राइम मेंबरशिपची (Amazon Prime) किंमत बदलत राहते. काही महिन्यांपूर्वी ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्राइम मेंबरशिपवर सवलतीच्या दरांची घोषणा केली होती. आता कंपनीने पुन्हा आपले प्लॅन बदलले आहेत. 

तुम्हाला आता अ‍ॅमेझॉन प्राइमचा तिमाही प्लॅन 599 रुपयांमध्ये मिळू शकतो. यापूर्वी या प्लॅनची किंमत 459 रुपये होती. अ‍ॅमेझॉनने या प्लॅनच्या किमतींमध्ये 140 रुपयांची वाढ केली आहे. यासोबतच, चांगली बातमी अशी आहे की, दीर्घकालीन प्लॅनसाठी किंमती त्याच ठेवण्यात आल्या आहेत. वार्षिक अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिपची किंमत 1,499 रुपये आहे आणि अधिकृत साइटवर वार्षिक प्राइम लाइट प्लॅनची ​​किंमत 999 रुपये आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप बेनिफिट्सज्या लोकांकडे अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप आहे, त्यांना प्राइम शिपिंगसाठी सपोर्ट मिळेल, जे बेसिक स्वरूपात पैसे न देता युजर्सपेक्षा जलद वितरण आहे. लोकांना प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक, प्राइम डील्स, प्राइम रीडिंग, प्राइम गेमिंग आणि अ‍ॅमेझॉन फॅमिलीचा अ‍ॅक्सेस मिळू शकतो.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान