शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

अ‍ॅमेझॉनने केली Prime Friday Offers ची घोषणा; दर शुक्रवारी मिळणार जबरदस्त ऑफर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 18:59 IST

Amazon Prime Friday Offers: अ‍ॅमेझॉनने प्राईम फ्रायडे ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत दर शुक्रवारी स्पेशल ऑफर्स आणि डील्स दिल्या जातील.  

अ‍ॅमेझॉनने आज प्राईम फ्रायडे ऑफर्सची घोषणा केली आहे. आज म्हणजे 8 ऑक्टोबरपासून प्राईम फ्रायडेची सुरुवात करण्यात आली आहे, यात दर आठवड्याला एकदा स्पेशल ऑफर्स आणि डील्स दिल्या जातील. या ऑफरची घोषणा करताना अ‍ॅमेझॉनने सांगितले आहे कि प्राईम फ्रायडे अंतर्गत प्राईम मेंबर्सना खास ऑफर्स दिल्या जातील.  

आज प्राईम मेंबर्सना प्रत्येक कॅटेगरीमध्ये स्पेशल डिस्काउंट किंवा कॅशबॅक ऑफर्स दिल्या जातील. यात स्मार्टफोन, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, अप्लायन्सेस, अ‍ॅमेझॉन डिवाइस, फॅशन आणि ब्यूटी प्रोडक्ट्स, होम आणि किचन अप्लायन्सेस, फर्नीचर इत्यादींचा समावेश असेल. या यात अलावा इस ऑफर मध्ये युजर्सना कुपन्स पण मिळतील. 

अ‍ॅमेझॉन टेलिव्हिजनवर कुपन, लॅपटॉपवर अतिरिक्त डिस्काउंट आणि स्मार्टवॉचवर देखील ऑफर्स देत आहे. ऑफर अंतर्गत Echo Dot सर्वात कम किंमतीत विकत घेता येईल. तसेच Echo Dot plus वर देखील मोठा डिस्काउंट मिळेल. 

या ऑफर अंतर्गत आज Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोनवर 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देण्यात येईल. iQOO Z3 5G स्मार्टफोन HDFC बँक कार्डच्या माध्यमातून विकत घेतल्यास 2,500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. Redmi Note 10S वर देखील अ‍ॅमेझॉन 3,000 रुपयांची सूट आणि सहा महिन्यांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देत आहे. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोन