शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

Amazon Prime Days सेलला सुरुवात, अनेक प्रोडक्ट्सवर बंपर सूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:53 IST

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन  दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी Amazon Prime Days सेलची ऑफर आणते. या सेलच्या माध्यमातून अनेक वस्तूंची ऑनलाइन विक्री करण्यात येते. तसेच, या सेलची सुरुवात आजपासून (दि.16) करण्यात आली आहे. 

मुंबई : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन  दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी Amazon Prime Days सेलची ऑफर आणते. या सेलच्या माध्यमातून अनेक वस्तूंची ऑनलाइन विक्री करण्यात येते. तसेच, या सेलची सुरुवात आजपासून (दि.16) करण्यात आली आहे. 

Amazon Prime Day Sale सेल 36 तास सुरु असणार आहे. यामध्ये अनेक प्रोडक्सवर मोठ्या सवलती मिळणार आहेत. याशिवाय व्हिडीओ आणि म्युझिक सर्व्हिस सुद्धा असणार आहे. हा सेल फक्त अशा ग्राहकांना आहे की, अॅमेझॉनचे ते प्राईम मेंबर्स आहेत. ग्राहकांना 999 रुपये भरुन एक वर्षांसाठी अॅमेझॉनचे प्राईम मेंबर्स होता येते. मात्र, तुम्ही प्राईम मेंबर नाही, तर तुम्ही एक महिन्यासाठीचे ट्रायल घेऊन या सेलचा फायदा घेऊ शकता.

 Amazon Prime Day Sale सेलमध्ये स्मार्टफोन्स शिवाय वेगवेगळ्या कॅटगरीतील प्रॉडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टीव्ही यांसारख्या प्रॉडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. 

या स्मार्टफोन्सवर मिळणार सवलती...Samsung Galaxy On7 PrimeSamsung Galaxy Note 8Moto G5 PlusHuawei P20 ProHuawei P20 LiteVivo V9Vivo V7+ 

टॅग्स :amazonअॅमेझॉनbusinessव्यवसाय