शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 12:53 IST

Amazon Prime Day Sale: अ‍ॅमेझॉनवर प्राइम डे सेल सुरू असून ग्राहकांना सॅमसंगचा एस २४ अल्ट्रा फोन अगदी कवडीच्या भावात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

अ‍ॅमेझॉनवर प्राइम डे सेल सुरू असून ग्राहकांना सॅमसंगचा एस २४ अल्ट्रा फोन अगदी कवडीच्या भावात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सॅमसंगचा एस २४ अल्ट्राची (१२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) किंमत एक लाख ३५ हजार रुपये आहे. मात्र, या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट ६० हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

अ‍ॅमेझॉनवर सॅमसंग एस २४ अल्ट्रा ७५ हजारांत उपलब्ध आहे. याशिवाय, फोनवर बँक कार्ड डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि कॅशबॅक यासाठीही वेगळी ऑफर दिली जात आहे. या सर्व ऑफर्सचा लाभ घेतल्यास हा फोन तुम्हाला ५० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतो.

सॅमसंग एस २४ अल्ट्रा: फीचर्ससॅमसंग एस २४ अल्ट्रामध्ये २०० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५००० एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये ६.८ इंचाचा फ्लॅट डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ग्राहकांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी ते १ टीबी स्टोरेजपर्यंत पर्याय उपलब्ध आहे.

खरेदी करावा की नाही?तज्ज्ञांच्या मते, सॅमसंगचा हा प्रीमियम फोन प्रत्येक बाबतीत सर्वोत्तम म्हणता येईल. यामध्ये तुम्हाला एक उत्तम प्रोसेसर आणि एक उत्तम कॅमेरा सेटअप मिळतो. फोनमध्ये दिलेला गॅलेक्सी एआय प्रत्येक वापरकर्त्याला आवडेल. फोनमध्ये रिअल टाइम ऑन कॉल ट्रान्सलेशनची एक उत्तम सुविधा देखील आहे. हा फोन तुमच्या बजेटमध्ये असेल तर तुम्ही हा फोन न डगमगता ऑर्डर करू शकतात.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनsamsungसॅमसंगamazonअ‍ॅमेझॉन