शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:39 IST

OnePlus Nord CE4 Lite 5G: १५ ते २० हजार रुपयांच्या किंमतीत वनप्लस कंपनीचा 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक तगडी डील आहे

Smartphones Under 20000: १५ ते २० हजार रुपयांच्या किंमतीत वनप्लस कंपनीचा 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक तगडी डील आहे. अ‍ॅमेझॉनवर वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईटच्या (४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज) खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट दिली जात आहे.  अ‍ॅमेझॉनवर हा फोन १७ हजार ९९६ रुपयांना उपलब्ध आहे.

या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना १ हजार रुपयांचे बँक डिस्काऊंट आणि ८९९ रुपयांचे कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. एवढेच नाही तर, या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर १६ हजार ८५० रुपये वाचता येऊ शकतात. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी किंमत ग्राहकांच्या जुन्या फोनचा ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

अ‍ॅमेझॉनवर वनप्लस नॉर्ड सीई ४ लाईटमध्ये ६.६७-इंचाचा फुल एचडी + ओएलईडी डिस्प्ले येतो. हा डिस्प्ले १२०Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. वनप्लसचा हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज पर्यायासह येतो. या फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

ग्राहकांना या फोनमध्ये ५ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते, जी ८० वॅट सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट  करते. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिसेल. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित ऑक्सिजन OS १४ वर काम करतो. कंपनीचा हा फोन IP54 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह सुसज्ज आहे. हा फोन अल्ट्रा ऑरेंज, सुपर सिल्व्हर आणि मेगा ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनOneplus mobileवनप्लस मोबाईलamazonअ‍ॅमेझॉन