शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Amazon Layoffs: कर्मचाऱ्यांच्या छाटणीपूर्वी Amazonला मोठा झटका; कामगार मंत्रालयाने पाठवली नोटीस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:46 IST

Amazon Layoffs: Amazon जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची तयारी करत आहे. यात भारतील शेकडो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे.

Amazon Layoffs: ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी Amazon जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची तयारी करत आहे. पुढील आठवड्यापासून ही छाटणी सुरू होऊ शकते. यात भारतील शेकडो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका आहे. पण, त्यापूर्वीच अॅमेझॉनला भारतात मोठा झटका बसला आहे. भारतीय कामगार मंत्रालयाने कंपनीला नोटीस पाठवली आहे. एवढेच नाही तर मंत्रालयाने कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यालाही या मुद्द्यावर बोलावले आहे. 

10,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ?रिपोर्टनुसार, अॅमेझॉनने या आठवड्यात कॉर्पोरेट आणि आयटी विभागात काम करणाऱ्या 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. ही छाटणी जगभरातील कर्मचाऱ्यांवर लागू होणार आहे. अशा परिस्थितीत भारतात काम करणाऱ्या अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांनावरही नोकरी जाण्याची वेळ येऊ शकते. जगभरात Amazon मध्ये अर्धवेळ आणि पूर्णवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे 16 लाख आहे. 

कर्मचाऱ्यांची मंत्रालयात तक्रार भारतात छाटणीचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबत कामगार मंत्रालयाकडे तक्रार केली होती. यानंतर मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाच्या पब्लिक पॉलिसी मॅनेजरला नोटीस पाठवून 23 नोव्हेंबरला म्हणजेच आजच समन्स बजावले आहे. बेंगळुरूमधील उपमुख्य कामगार आयुक्त ए अंजनप्पा यांनी स्वाक्षरी केलेल्या या नोटीसमध्ये छाटणीशी संबंधित व्हीएसपी दस्तऐवज मेलबद्दलही बोलले गेले आहे. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनCentral Governmentकेंद्र सरकार