शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धमाकेदार ऑफर! आधीच किंमत कमी त्यावर डिस्काउंट; 128GB स्टोरेज असलेला Oppo स्मार्टफोन Amazon वर उपलब्ध 

By सिद्धेश जाधव | Updated: January 24, 2022 13:11 IST

Amazon Mobile Saving Days Sale: Amazon Sale मध्ये ओप्पोचा लोकप्रिय स्मार्टफोन Oppo A15s देखील सवलतीसह उपलब्ध झाला आहे. थेट डिस्काउंटसह या स्मार्टफोनवर 10 टक्के बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे.

Amazon वर मोबाईल सेविंग्स डे सेलची सुरुवात झाली आहे. या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. या सेलमध्ये ओप्पोचा लोकप्रिय स्मार्टफोन Oppo A15s देखील सवलतीसह उपलब्ध झाला आहे. थेट डिस्काउंटसह या स्मार्टफोनवर 10 टक्के बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे. चला जाणून घेऊया ऑफर.  

Oppo A15s ची किंमत आणि ऑफर्स  

Oppo A15s स्मार्टफोनचा 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल अ‍ॅमेझॉन इंडियावर 13,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनवर 1,500 रुपयांचा कुपन डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे हा फोनची किंमत 11,990 रुपये होते. तसेच हा स्मार्टफोन बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास तुम्हाला 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखीन 12,800 रुपये देखील वाचवू शकता.  

Oppo A15s चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo A15s स्मार्टफोन 6.52-इंचाच्या एचडी एलसीडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. यात मीडियाटेक पी35 प्रोसेसरची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. सोबत 4जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डनं 256 जीबी पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित कलरओएस 7.2 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी Oppo A15s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 13MP चा मेन कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8MP चा कॅमेरा मिळेल. Oppo A15s मध्ये पावर बॅकअपसाठी 4230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

हे देखील वाचा:

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनamazonअ‍ॅमेझॉनAndroidअँड्रॉईड