शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

Amazon चा सर्वात मोठा Great Indian Festival सेल; 70 टक्क्यांपर्यंत सवलत अन् आकर्षक ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 13:54 IST

सेल सुरु होण्यापूर्वी एक दिवस आधी प्राइम मेंबर्संना याचा एक्सेस मिळतो. 

ठळक मुद्देइलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने वर्षातील आपल्या सर्वात मोठ्या Great Indian Festival सेलची घोषणा केली आहे. अॅमेझॉन इंडियावर एक बॅनर जारी करण्यात आला आहे. त्यावर 'Coming Soon' असे लिहिले आहे. या सेलसाठी एक मायक्रो साइट तयार करण्यात आली आहे.

यामध्ये सेलमधील काही ऑफर्सची माहिती देण्यात आली आहे. साइटच्या पेजवर लिहिले आहे की, प्राइम मेंबर्ससाठी आधी सेल सुरु होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेहमी असे होत असते. सेल सुरु होण्यापूर्वी एक दिवस आधी प्राइम मेंबर्संना याचा एक्सेस मिळतो. 

दरम्यान, अॅमेझॉनचा हा सेल नेहमी सणानिमित्त सुरु करण्यात येतो. मायक्रो साइटवरून हे समजते की Home & Kitchen च्या वस्तूंवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. Clothing & Accessories वर 70 टक्के सवलत,  Food & gourmet वर 50 टक्के सवलत मिळेल. तसेच, इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. 

इतकेच नाही तर सेलमध्ये 'Cashback Rewards' मिळणार असल्याचेही म्हटले आहे. तसेच अॅमेझॉन पे द्वारे डेली शॉपिंग रिवॉडर्स सुद्धा दिले जाणार आहे. ज्यामुळे ग्राहक दररोज 500 रुपायंची बचत करू शकतात. याशिवाय, सेलमध्ये एक्सेंज ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. ज्याद्वारे 13,500 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते.

अॅमेझॉन फॅशन :अॅमेझॉन फॅशनच्या माध्यमातून ग्राहक टॉप ब्रँड्सवर मोठी बचत करु शकतात. यावर  No cost EMI, पॉकेट्स फ्रेंडली फॅशन, दररोज नवीन डील आणि ३० दिवस रिटर्न पॉलिसी यासारखी डील केली जाणार आहे.

मोबाईल अॅक्सेसरीज :सेलमध्ये अॅमेझॉन स्पेशल लाँच, नो कॉस्ट ईएमआय आणि एक्स्चेंज ऑफर दिला जाणार आहे. तसेच, यामध्ये Total damage protection आणि Mobile Accessories वर मोठी डील दिली जाईल. सेलमध्ये ग्राहकांनी एचडीएफसी क्रेडिट/डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास दहा टक्के इंस्टेंट सूट मिळणार आहे.

आणखी बातम्या...

- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा

-  सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती     

- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"    

- शेतकरी विरोधी ‘काळे कायदे’ मागे घेईपर्यंत काँग्रेस संघर्ष करत राहणार - बाळासाहेब थोरात

- CoronaVirus News : सांगलीतील कोविड सेंटरमधून दोन कैद्यांचे पलायन, शोध सुरु         

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनsaleविक्रीonlineऑनलाइन