शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

आजपासून अ‍ॅमेझॉनचा 'फॅब फोन फेस्ट', 'या' स्मार्टफोन्सवर बंपर सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 13:57 IST

'फॅब फोन फेस्ट' सेलमध्ये अ‍ॅपल, ऑनर, ओपो आणि वीवो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाईट अ‍ॅमेझॉनने स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्यांसाठी खास सेल आणला आहे. आजपासून  अ‍ॅमेझॉनने 'फॅब फोन फेस्ट' हा सेल आणला असून यामाध्यमातून स्मार्टफोन्सवर अनेक ऑफर्स आणल्या आहेत. 

'फॅब फोन फेस्ट' सेलमध्ये वनप्लस 6 टी सारखा स्मार्टफोन 27,99 रुपयांना मिळत आहे. याशिवाय स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना रेडमी वाय 3, रेडमी 7, सॅमसंग एम 20 आणि सॅमसंग एम 30 असे स्मार्टफोन्स सुद्धा ओपन सेलमध्ये मिळणार आहेत. आतापर्यंत असे स्मार्टफोन्स फ्लॅश सेलमध्येच ग्राहकांना मिळत होते.

दरम्यान, 'फॅब फोन फेस्ट' सेलमध्ये अ‍ॅपल, ऑनर, ओपो आणि वीवो कंपनीच्या स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

वनप्लस 6 टीया सेलमध्ये वनप्लस 6टी स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मेमरी आहे. या स्मार्टफोवर 14,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. म्हणजेच 41,999 रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना 27,999 रुपयांना मिळू शकतो.

शाओमी एमआय ए 2 गेल्यावर्षी लाँच झालेल्या शाओमी एमआय ए 2 या फोनवर 6500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता हा स्मार्टफोन सेलमध्ये 10,999 रूपयांना खरेदी करता येईल. लाँचिगवेळी हा स्मार्टफोनची किंमत 17,499 रुपये होती. 

आयफोन एक्सआरअ‍ॅपलचा नुकताच लाँच झालेला एक्सआर हा स्मार्टफोन सुद्धा सेलमध्ये उपलब्ध आहे. एक्सआरचे 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा मोबाईल 59,999 तर 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा मोबाईल 64,999 रूपयांना मिळणार आहे.  

सॅमसंग गॅलेक्सी एम 30सॅमसंगच्या एम सीरीजमधील हा लोकप्रिय मोबाईल 'एम 30' हा 1,500 रूपयांच्या डिस्काउंटसह 14,990 रूपयांना मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि64 जीबी स्टोरेज मेमरी असणार आहे. 

रेडमी 6 एया सेलमध्ये 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज मेमरी असलेला रेडमी 6 ए स्मार्टफोन 5,999 रूपयांना मिळणार आहे. तर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मेमरी असलेला रेडमी 6 ए स्मार्टफोन 6,499 रुपयांना मिळणार आहे.  

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनMobileमोबाइल