शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चोर शिरताच वाजेल अलार्म! फक्त 99 रुपयांमध्ये घराचं रक्षण करेल ‘हा’ छोटासा कॅमेरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 14:47 IST

Airtel Xsafe सेवा फक्त 99 रुपयांमध्ये तुमच्या घराला सुरक्षित ठेवते. यासाठी कंपनीनं तीन कॅमेरा डिवाइस लाँच केले आहेत.  

Airtel फक्त एक टेलिकॉम कंपनी नाही, कंपनीच्या प्रोडक्ट्स पोर्टफोलियोमध्ये Airtel Xsafe या सेवेचा देखील समावेश आहे. ही सेवा सिक्योरिटी एयरटेल युजर्सना दर महिना 99 रुपयांमध्ये सिक्योरिटी कॅमेरा देते. ग्राहक त्यांच्या घर किंवा ऑफिससाठी हवे तितके कॅमेरे घेऊ शकतात. चला जाणून घेऊया एयरटेलच्या या सेवेविषयी.  

Airtel Xsafe चे फीचर्स 

Airtel Xsafe मध्ये पर्सन डिटेक्शन फिचर देण्यात आलं आहे. तसेच यातील व्हिडीओ फुल एचडी रिजोल्यूशनमध्ये रेकॉर्ड होतात. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोलता यावं म्हणून यात टू-वे टॉकची सोय करण्यात आली आहे. यातील क्लाउड स्टोरेज व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी स्टोरेज कमी पडू देत नाही. सोबतच रेकॉर्ड लाईव्ह, लाइफटाइम कॉल आणि फील्ड सपोर्ट, व्हिडीओ डाउनलोड आणि शेयर, पेरीमीटर झोनिंग, मोशन सेन्सेटिव्हिटी कंट्रोल, मोशन डिटेक्शन आणि इन-बिल्ट डिवाइस अलार्म असे फीचर्सही मिळतात.  

डिवाइसेस  

Airtel Xsafe अंतगर्त स्टिकी कॅम, 360 डिग्री कॅम आणि अ‍ॅक्टिव्ह डिफेन्स कॅमेरा असे तीन डिवाइस आहेत. स्टिकी कॅम 2499 रुपये, 360 डिग्री कॅमेरा 2999 रुपये आणि अ‍ॅक्टिव्ह डिफेन्स कॅमेरा 4499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यातील एकाची किंवा अनेक कॅमेऱ्यांची निवड करून सोबत 99 दर माह किंवा वर्षाला 999 रुपये देऊन तुम्ही ही सेवा घेऊ शकता.  

हे देखील वाचा:

 
टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञान