शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

500 रूपयांत एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचा 4G स्मार्टफोन; जिओला तगडी टक्कर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 17:07 IST

या टेलीकॉम कंपन्यांचा 60-70 रूपयांचा डेटा प्लॅन देखील असेल पण केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच हा धमाका प्लॅन असणार आहे

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील प्रमुख टेलीकॉम कंपन्या एअरटेल, व्होडाफोन-आयडिया एक प्लॅन बनवत आहेत. रिलायन्स जिओने 4G फीचर फोन लॉन्च केल्यानंतर सध्या बाजारात या किंमतीचे अनेक फोन उपलब्ध आहेत. 1000 रूपयांमध्ये 4G फीचर फोन देखील सादर करण्यात आले आहेत. पण आता टेलीकॉम कंपन्या याहून स्वस्त 4G स्मार्टफोन बनवण्यावर काम करत आहेत. हा स्मार्टफोन केवळ 500 रूपयांमध्ये असेल. 

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  देशातील एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या प्रमुख टेलीकॉम कंपन्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांसोबत मिळून 500 रूपयांमध्ये 4G स्मार्टफोन बनवण्यावर काम करत आहेत. या फोनद्वारे रिलायन्स जिओच्या 4G फीचर फोनला तगडी टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फोनसोबत 60-70 रूपयांचा प्लॅन -टेलीकॉम कंपन्या यूजर्ससाठी 60-70 रूपयांचा प्लॅन देखील लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये ग्राहकाला एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह इंटरनेट डेटा सर्व्हिस आणि कॉलिंग, मेसेजिंग देखील करता येईल. कंपन्यांचा हा 60-70 रूपयांचा प्लॅन केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच असणार आहे. हा प्लॅन जिओच्या 49 रूपयांच्या प्लॅनशी मिळताजुळता आहे.

 

टॅग्स :AirtelएअरटेलIdeaआयडियाVodafoneव्होडाफोन