शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

टी-२० वर्ल्डकपसाठी एअरटेलचा विशेष पॅक; क्रिकेट प्रेमींसाठी भन्नाट ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 20:40 IST

एअरटेल डिजिटल टीव्हीवर, क्रिकेट प्रेमी आता भारताच्या पहिल्या 4K सेवेचा आनंद घेऊ शकतात.

मुंबई -  भारतातील प्रसिद्ध दूरसंचार सेवा पुरवठादार भारती एअरटेलने (Airtel) जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांसाठी खास नेटपॅक आणला आहे. कुठलाही व्यतय न येता आणि अखंड पाहण्याचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी एअरटेल आपल्या प्रीपेड, पोस्टपेड, आंतरराष्ट्रीय रोमिंग, होम ब्रॉडबँड आणि एअरटेल डिजिटल टीव्ही ग्राहकांसाठी अधिकृत स्ट्रीमिंग भागीदार डिस्ने + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शन देत आहे.  टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी प्रीपेड प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरू होतात आणि डिस्ने + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सब्सक्रिप्शनसह २८ दिवसांसाठी दररोज हाय स्पीड ३ जीबी डेटासह मिळतो. या प्लॅनमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्लेवर २०+ ओटीटी मोफत अनलॉक केले जातात. ८३९ रुपयांचा ८४ दिवसांचा प्लॅन देखील ऑफर मध्ये आहे ज्यात दररोज २ जीबी डेटासह समान फायदे मिळतात. ३३५९ रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टारचे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन, एक्सट्रीम ॲपवर ओटीटी प्लॅटफॉर्मचा ॲक्सेस आणि दररोज २.५ जीबी डेटा मिळेल. पोस्टपेड प्लॅनमध्ये एक वर्षाचे डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि एक्सस्ट्रीम ॲपवर २० पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश, अमर्यादित ५ जी डेटा आणि कौटुंबिक ॲड-ऑन फायदे देखील मिळतात. ९९९ रुपये, १४९८ रुपये आणि ३९९९ रुपयांच्या हाय स्पीड इंटरनेट, एंटरटेनमेंट, प्रोफेशनल आणि इन्फिनिटी प्लॅनच्या शोधात असलेल्या घरगुती ग्राहकांना विविध स्पीड पर्याय देण्यात आले आहेत. याशिवाय प्लानमध्ये अमर्यादित डिस्ने+ हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि इतर फायद्यांचाही समावेश आहे. लाईव्ह मॅच पाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाला जाणाऱ्या चाहत्यांसाठी कंपनीने इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीसह इंटरनॅशनल रोमिंग पॅक सुलभ केले आहेत, जेणेकरून क्रिकेट प्रेमींना सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल आणि  दररोज १३३ रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंगचा आनंद घेता येईल, ज्यामुळे देशांतर्गत सिमच्या तुलनेतही परदेशात लाईव्ह पाहणे परवडते. एअरटेल डिजिटल टीव्हीवर, क्रिकेट प्रेमी आता भारताच्या पहिल्या 4K सेवेचा आनंद घेऊ शकतात. जे जगातील सर्वात मोठ्या टी २० क्रिकेट हंगामात आणखी आकंठ आणि चित्तथरारक अनुभव घेण्यास मदत करते.

टॅग्स :Airtelएअरटेल