शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Airtel कडून ग्राहकांना गुड न्यूज! Netflix मिळतंय पूर्णपणे Free, जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:47 IST

Airtel : एअरटेलने काही निवडक ब्रॉडबँड प्लॅनसह मोफत नेटफ्लिक्स योजना जाहीर केली आहे. नेटफ्लिक्स एअरटेलच्या प्रोफेशनल प्लॅन आणि इन्फिनिटी प्लॅनसह मोफत दिले जात आहे.

नवी दिल्ली : एअरटेलने ( Airtel) नुकतेच नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहेत, जे कमी किमतीत अधिक फायदे देतात. एअरटेलकडे अशा अनेक योजना आहेत, ज्यात नेटफ्लिक्स ( Netflix) सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. यावेळी एअरटेलने ब्रॉडबँड यूजर्ससाठी खुशखबर दिली आहे. एअरटेलने काही निवडक ब्रॉडबँड प्लॅनसह मोफत नेटफ्लिक्स योजना जाहीर केली आहे. नेटफ्लिक्स एअरटेलच्या प्रोफेशनल प्लॅन आणि इन्फिनिटी प्लॅनसह मोफत दिले जात आहे.

Airtel Professional Plan Priceएअरटेलच्या प्रोफेशनल प्लॅनची ​​किंमत 1,498 रुपये प्रति महिना आहे. दुसरीकडे एअरटेलच्या  इन्फिनिटी प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, त्याची किंमत 3,999 रुपये प्रति महिना आहे. प्रोफेशनल प्लॅन असलेल्यांना नेटफ्लिक्स बेसिक प्लॅन 199 रुपयांचा मोफत मिळेल.

Airtel Infinity Plan Priceजे एअरटेलच्या इन्फिनिटी प्लॅनची ​​निवड करतात, त्यांना नेटफ्लिक्सच्या प्रीमियम प्लॅनचे ​​(649 रुपयांचा) मासिक सब्सक्रिप्शन मिळेल. दरम्यान, भारतात नेटफ्लिक्सजवळ चार प्‍लॅन (मोबाइल प्‍लॅन, बेसिक प्‍लॅन, स्‍टैंडर्ड आणि प्रीमियम प्‍लॅन) आहेत.

Airtel Broadband Plans वर  Netflix  अॅक्टिव्ह करण्यासाठी या 5 स्टेप्स फॉलो करा...स्टेप 1:  एअरटेल थँक्स अॅप उघडा आणि डिस्कव्हर थँक्स बेनिफिट पेजवर जा.स्टेप 2: खाली स्क्रोल करा आणि Netflix तुमच्या रिवॉर्ड्सचा आनंद घ्या विभागात दिसेल.स्टेप 3: तेथे क्लिक करा आणि दावा निवडा.स्टेप 4: Netflix उत्पादन पृष्ठावरील Proceed पर्यायावर क्लिक करा.स्टेप 5: सक्रिय केल्यानंतर, वापरकर्त्यास Netflix वर पुनर्निर्देशित केले जाईल.

टॅग्स :Airtelएअरटेलbusinessव्यवसायtechnologyतंत्रज्ञान