शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:02 IST

Airtel Down: मुंबई-दिल्लीसह देशभरातील अनेक प्रमुख शहरांमध्ये Airtelची सेवा ठप्प झाली आहे.

Airtel Down: देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Airtel ची सेवा बंद पडल्याची माहिती समोर आली आहे. एअरटेलच्या कोट्यवधी मोबाईल युजर्सना मागील काही तासांपासून कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत. अनेक युजर्सनी सोशल मीडियावर एअरटेलची सेवा बंद पडल्याची माहिती केली. स्वतः एअरटेलनेही सोशल मीडियावर पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली असून, शक्य तितक्या लवकर सेवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हटले.

BSNL च्या प्लॅनवर मिळतोय 6000 रुपयांचा बंपर डिस्काउंट; 'या' तारखेपर्यंत घ्या फायदा...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरटेल युजर्सना दुपारी ४ वाजल्यापासून कनेक्टिव्हिटीच्या समस्या येत होत्या. एअरटेलच्या मोबाइल सेवेबाबत २,३०० हून अधिक युजर्सनी ही तक्रार नोंदवली. दिल्ली-एनसीआर, जयपूर, कानपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू आणि कोलकाता येथील एअरटेल ग्राहकांना सध्या नेटवर्क आणि इंटरनेट समस्यांचा सामना करावा लागत आहे.

कंपनीने मागितली माफी कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले की, 'आम्हाला सध्या नेटवर्क आउटेजचा सामना करावा लागत आहे. हे दुरुस्त करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत. यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही आमच्या युजर्सची माफी मागतो.' अनेक युजर्सनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एअरटेलच्या सेवेत समस्या असल्याचे म्हटले. मात्र, एअरटेलच्या ब्रॉडबँड सेवेवर परिणाम झालेला नाही. एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर  

टॅग्स :AirtelएअरटेलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानInternetइंटरनेटJioजिओ