शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बाय बाय ॲडोब फ्लॅश प्लेयर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2021 05:27 IST

मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे की, हे फ्लॅश प्लेयर बहुतांश विंडोज व्हर्जनमधून हटविण्यात आले आहे. फ्लॅश बेस्ड गेम्स आणि एनिमेशन्स ऑफर करणाऱ्या वेबसाइटवरूनही फ्लॅश प्लेयर हटविण्यात आले

नवी दिल्ली : ॲडोबने आपले फ्लॅश प्लेअर सॉफ्टवेअर ३१ डिसेंबर २०२० पासून बंद केले आहे. या फ्लॅश प्लेअरसाठी सपोर्ट समाप्त होण्याचा अर्थच असा आहे की, सर्व ब्राउजर्समधून हटविण्यात यावे. अर्थात, हे सॉफ्टवेअर १२ जानेवारी २०२१ पर्यंत ब्लॉक होणार नाही. मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे की, हे फ्लॅश प्लेयर बहुतांश विंडोज व्हर्जनमधून हटविण्यात आले आहे. फ्लॅश बेस्ड गेम्स आणि एनिमेशन्स ऑफर करणाऱ्या वेबसाइटवरूनही फ्लॅश प्लेयर हटविण्यात आलेआहे. ॲडोबने युजर्सना सांगितले आहे की, फ्लॅश प्लेयर अनइन्स्टॉल करा.  १९९६ मध्ये लाँच झालेल्या ॲडोब फ्लॅश प्लेयरच्या मदतीने ॲनिमेशन बेस्ड कॉम्प्युटर गेम्स सहजपणे डाउनलोड न करता खेळता येत होते. आता स्मार्टफोन आणि नव्या टेक्नॉलॉजीवर शिफ्ट झाल्याने फ्लॅशची गरज राहिलेली नाही. ॲपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी फ्लॅशला सुरक्षेसंबंधी धोका समजून म्हटले होते की, आता हे आयफोन आणि आयपॅड्सवर काम करणार नाही. हे ॲप्लिकेशन वेगाने बॅटरी खर्च करते.