शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

3D साऊंड फीचरसह Yamaha चे दमदार हेडफोन्स आणि ईयरफोन्स भारतात लाँच, इतकी आहे किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:48 IST

Yamaha Headphones and Earphones: जापनीज कंपनी Yamaha नं 3D साऊंड , ट्रू साऊंड फीचर्ससह अनेक ऑडिओ प्रोडक्ट्स भारतात उतरवले आहेत.  

Yamaha नं भारतात वायरलेस हेडफोन्स आणि ईयरफोन्स सादर केले आहेत. जापानी ऑटोमोबाईल कंपनीनं हेडफोन्स, ईयरफोन्स आणि TWS इयरबड्स सादर केले आहेत. यात 3D साऊंड, नॉइज कॅन्सलेशन आणि ट्रू साऊंड फीचर मिळतात. या ऑडियो डिवाइसेज ची किंमत 4,890 रुपयांपासून सुरु होते.  

किंमत  

Yamaha YH L700 ओव्हर द ईयर वायरलेस हेडफोनची किंमत 43,300 रुपये आहे. तर YH-E700A आणि YH-E500A मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 29,900 रुपये आणि 14,800 रुपये आहे. Yamaha EP-E70A वायरलेस नॉइज कॅन्सलेशन नेकबँड 23,600 रुपयांमध्ये विकत घेता येतील. तर EP-E50A मॉडेलसाठी 12,400 रुपये आणि EP-E30A मॉडेलसाठी 4,890 रुपये मोजावे लागतील. यामाहाचे हे सर्व ऑडियो डिवाइसेज Amazon.com, Yamaha Music Store आणि Bajaoo.com वरून विकत येतील.  

स्पेसिफिकेशन्स  

Yamaha YH-L700A मध्ये नॉइज  कॅन्सलेशन फीचरसह 3D साऊंड अ‍ॅडव्हान्स ANC फीचर देण्यात आलं आहे. हे हेडफोन्स बाहेरील आवाज करण्यासोबत म्यूजिक देखील क्लियर करतात. अनेक साऊंड मोडसह यात अ‍ॅम्बिएंट साऊंड मोडचा समावेश करण्यात आला आहे.  

Yamaha चे सर्व हेडफोन्स लिसनिंग केयर टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत, जी युजरला फुल रेंज साऊंडला लो आणि हाय फ्रिक्वेंसीवर सेट करू शकते. या हेडफोन्समध्ये अ‍ॅप कंट्रोल फीचर देखील मिळतो. तसेच यात वॉयस असिस्टंस सपोर्ट देण्यात आला आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञान