Realme ने भारतात आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन Realme P4x 5G लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन विशेषतः लो-एंड गेमिंग यूजर्स आणि स्वस्त स्मार्टफोन शोधणाऱ्या ग्राहकांना लक्षात ठेवून बाजारात आणला आहे. 7000mAh ची मोठी बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 7400 Ultra सारखे फीचर्स यात मिळतात. फोनला IP64 रेटिंग मिळाल्याने पाण्याच्या हलक्या शिंतोड्यांपासून आणि धुळीपासून संरक्षण मिळते.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
6.72 इंच FHD LCD स्क्रीन
1,000 निट्स पीक ब्राइटनेस
144Hz रिफ्रेश रेट
परफॉर्मन्स
MediaTek Dimensity 7400 Ultra प्रोसेसर
8GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज
RAM 18GB पर्यंत व स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येणार
बॅटरी
7000mAh बॅटरी
45W फास्ट चार्जिंग सपोर्ट
कॅमेरा
ड्युअल रिअर कॅमेरा
50MP मुख्य कॅमेरा
2MP सेकंडरी सेन्सर
8MP फ्रंट कॅमेरा
गेमिंगसाठी खास कूलिंग सिस्टम
Frozen Crown Cooling System
5300mm² वेपर चेंबर, दीर्घ गेमिंगमध्ये फोन गरम होऊ नये यासाठी
सॉफ्टवेअर
Android 16 आधारित Realme UI
किंमत
फोन तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे:
| व्हेरिएंट | किंमत |
|---|---|
| 6GB + 128GB | ₹15,499 |
| 8GB + 128GB | ₹16,999 |
| 8GB + 256GB | ₹17,999 |
कलर ऑप्शन्स
मॅट सिल्वर
एलिगंट पिंक
लेक ग्रीन
सेलची माहिती
पहिली सेल 10 डिसेंबर रोजी
लॉन्च ऑफर: ₹2,000 डिस्काउंट
इफेक्टिव स्टार्टिंग प्राइस: ₹13,499
Web Summary : Realme launched the P4x 5G, a budget-friendly gaming smartphone, in India. It features a 7000mAh battery, 144Hz display, MediaTek Dimensity 7400 Ultra, and IP64 rating. Available in three variants, with up to 8GB RAM and 256GB storage, starting at ₹13,499 with launch offers.
Web Summary : Realme ने भारत में बजट अनुकूल गेमिंग स्मार्टफोन P4x 5G लॉन्च किया। इसमें 7000mAh बैटरी, 144Hz डिस्प्ले, मीडियाटेक डाइमेंसिटी 7400 अल्ट्रा और IP64 रेटिंग है। तीन वेरिएंट में उपलब्ध, 8GB RAM और 256GB स्टोरेज तक, शुरुआती कीमत ₹13,499 लॉन्च ऑफर के साथ।