शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Disney+ Hotstar सह 75GB मोफत डेटा, Viचे स्वस्त प्लॅन्स एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 16:42 IST

Vi Recharge Plans: तुम्ही Vodafone Idea किंवा Viचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.

Vi Recharge Plans: Vodafone Idea किंवा Vi कडे आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी एकापेक्षा एक चांगले प्लॅन्स आहेत. या प्लॅन्समध्ये यूजर्सना फक्त Free Data नाही, तर कोणत्याही शुल्काशिवाय Disney+ Hotstarचे फायदेही मिळतात. आज आम्ही तुम्हाला असे काही Vi प्लॅन्स सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला अनेक बेनिफिट्स मिळतील.

Vi 3099 Plan Details: या VI प्रीपेड प्लॅनसोबत तुम्हाला दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटासोबतच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच, वर्षभरात या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 730 GB हाय-स्पीड डेटा मिळत आहे.

75GB बोनस डेटाया प्लॅनचे रिचार्ज तुम्ही केल्यास, तुम्हाला 75 GB बोनस डेटादेखील मिळतो. यासोबतच या प्लॅनमध्ये Disney Plus Hotstarचे 1 वर्षांचे सबस्क्रीप्शनदेखील मिळते. विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत अनलिमिटेड मोफत डेटा मिळतो. यासोबतच वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi मूव्हीज अँड टीव्हीचा फ्री अॅक्सेस मिळतो.

Vi 1499 Plan Details: या Vi प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकाला दररोज 1.5 GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतात. याशिवाय, या प्लॅनमध्ये ग्राहकाला 50 GB फ्री डेटादेखील मिळतो. या प्लॅनची वैधता 180 दिवसांची आहे. बाकी वरील प्लॅनप्रमाणे या प्लॅनमध्येही इतर सर्व बेनिफिट्स मिळतात.

टॅग्स :Vodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)